शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

एमआयएमला दिलासा, राज्य निवडणूक आयोगाने उठवली बंदी

By admin | Published: August 09, 2016 7:39 PM

एमआयएम आणि अंमळनेर विकास आघाडी या पक्षांवर राज्य निवडणूक आयोगाने घातलेली बंदी उठविण्यात आली

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 9 - प्राप्तिकर विवरणपत्र आणि लेखा परीक्षणाची प्रत सादर केल्यानंतर आता एमआयएम आणि अंमळनेर विकास आघाडी पक्षांवर राज्य निवडणूक आयोगाने घातलेली बंदी उठविण्यात आली. राजकीय पक्षांना नोंदणी आदेशानुसार प्राप्तिकर विवरणपत्र भरल्याची आणि लेखा परीक्षण लेख्याची प्रत दरवर्षी आयोगाकडे सादर करणे बंधनकारक असते. ​

कागदपत्रे वेळेत सादर न केल्यामुळे एकूण ३२६ राजकीय पक्षांना विविध टप्प्यांत नोटीस बजावण्यात येऊन त्यांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र दिलेल्या मुदतीत संबंधित पक्षांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे त्यापैकी १९१ पक्षांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे​ राज्य निवडणूक आयुक्त जे. एस . सहारिया यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही महिन्यांमध्ये एमआयएमने मान्यता परत मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. त्याप्रमाणे त्यांना मान्यता परत मिळाली आहे. राज्यात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मान्यता परत मिळवल्यामुळे एमआयएमला निवडणूक लढवणं सहजसाध्य होणार आहे.