शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
2
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
5
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
6
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
7
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
8
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
9
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
10
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
11
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
12
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
13
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
14
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
15
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
16
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
17
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
18
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!
19
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
20
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"

मिनीबस-ट्रक अपघात; तिघांचा मृत्यू, १० जखमी

By admin | Published: June 01, 2017 3:19 AM

ट्रकने मिनीबसला धडक दिल्याने तिघे जण जागीच मृत्युमुखी पडले तर अन्य १० जण जखमी झाले़ पुणे-सोलापूर महामार्गावर

लोकमत न्यूज नेटवर्कमंगळवेढा (सोलापूर) : ट्रकने मिनीबसला धडक दिल्याने तिघे जण जागीच मृत्युमुखी पडले तर अन्य १० जण जखमी झाले़ पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूर बाह्यवळण रस्त्याजवळ (बायपास रोड) बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रियाज सुतार, कल्पना सुतार अशी मृतांची नावे आहेत. एकाचे नाव समजलेले नाही. जखमींवर सोलापूर व अकलूज येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत़ पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात उमर सुतार यांचे हृदयविकाराने निधन झाले होते़ त्यांचे पार्थिव घेऊन नातेवाईक मिनीबसने मंगळवेढ्याकडे येत असताना हा अपघात झाला. अपघातानंतर ट्रकचालक फरार असून, त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. लवकरच आरोपींना पकडण्यात येईल, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.