शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
4
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
5
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
6
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
7
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
8
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
9
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
11
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
12
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
15
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
16
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
17
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
18
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
19
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

मंत्र्यांकडून होणार आरटीओची झाडाझडती

By admin | Published: January 28, 2015 5:19 AM

नवी दिल्लीतील उबर टॅक्सी चालकाकडून एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर खासगी टॅक्सी कंपन्यांना सुरक्षेसंदर्भातील उपाय

मुंबई : नवी दिल्लीतील उबर टॅक्सी चालकाकडून एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर खासगी टॅक्सी कंपन्यांना सुरक्षेसंदर्भातील उपाय करण्याच्या सूचना परिवहन विभागाकडून करण्यात आल्या होत्या. यासाठी १५ जानेवारीची मुदत देण्यात आल्यानंतर अशी कुठलीच मुदत नसल्याचे परिवहन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले होते. याची गंभीर दखल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घेतली आहे. खासगी टॅक्सीतील प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भातील माहीती अद्याप आपल्याला सादर झालेली नसून राज्यातील दौऱ्यावरुन आल्यानंतर फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच याची माहीती घेतली जाईल, असे रावते यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. २0१४ च्या डिसेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात परिवहन विभाग आणि खासगी टॅक्सी कंपन्यांची एक बैठक झाली होती. यात ११ डिसेंबरपर्यंत टॅक्सीचालक आणि वाहन यांची माहीती तर ३१ डिसेंबरपर्यंत सुरक्षेसंदर्भातील उपाय आणि अन्य माहीती सादर करण्याची मुदत खासगी टॅक्सी कंपन्यांना देण्यात आली. तर सुरक्षा उपायांची १५ जानेवारीपासून अंमलबजावणी करण्यास टॅक्सी कंपन्यांना सांगण्यात आले. (प्रतिनिधी)