शहरं
Join us  
Trending Stories
1
Agniveer: "शहीदाच्या कुटुंबाला पैसे मिळत नाहीत"! राहुल गांधींच्या दाव्यावर काय म्हणाले अग्निवीर अक्षय गवते यांचे वडील?
2
देवदर्शनाचा मोफत प्रवास नडला २१ जण जखमी; खेड तालुक्यातील एका भावी आमदाराची राजकीय वारी
3
'पंतप्रधान नरेद्र मोदी यांना अयोध्येतून निवडणूक लढवायची होती, पण...'; राहुल गांधींचा लोकसभेत मोठा गौप्यस्फोट?
4
VIDEO : राहुल गांधी यांनी भगवान शिव शंकरांचा फोटो दाखवताच कॅमेरा फिरला! काँग्रेस म्हणाली, बघा 'जादू'!
5
UPSC प्रीलिम्स 2024 परीक्षेचा निकाल जाहीर; मेन्सची तारीख पाहा...
6
पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
7
कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे 1 लाख 719 मते मिळवून विजयी
8
मेधा पाटकरांना 5 महिने कारावास अन् 10 लाखांचा दंड, 23 वर्षे जुन्या प्रकरणात शिक्षा
9
विधानपरिषदेत शिवीगाळ! अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात हमरीतुमरी; माझ्यावर बोट केलं, तर....
10
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी 
11
पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी; मनोज जरांगेंची स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...
12
'सिंचन घोटाळ्यातील आरोपी भाजपसोबत', AAP खासदाराच्या टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
13
राजस्थानमध्ये भीषण अपघात! बोलेरो-ट्रकची धडक; ९ जणांचा मृत्यू
14
“गर्व है कि हम हिंदू हैं!”; राहुल गांधी यांच्या विधानावरुन योगी आदित्यनाथ यांचे प्रत्युत्तर
15
“उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला, २ वर्षांत FDIमध्ये अव्वल”: उदय सामंत 
16
"मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या ६३ खासदारांना जनतेने कायमस्वरुपी बसवलं", महुआ मोईत्रांचा हल्लाबोल
17
"माझा भाऊ कधीच हिंदूंचा अपमान करू शकत नाही’’, राहुल गांधींच्या बचावासाठी प्रियंका गांधी सरसावल्या  
18
'लिहून देतो, तुमचा गुजरातमध्ये पराभव करणार...', लोकसभेतून राहुल गांधींचे BJP ला थेट आव्हान
19
“खऱ्या अर्थाने वंचित, दलितांना न्याय देण्याचे काम भाजपा करते”; अमित गोरखेंची प्रतिक्रिया
20
Maharashtra Vidhan Parishad Election 2024 विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवार जाहीर, पंकजा मुंडेंसह या पाच जणांना संधी

फौजदाराचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By admin | Published: August 07, 2016 1:19 AM

फौजदार प्रेमकुमार सुखदेव बनसोडे याने पिस्तुलचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला़ ही खळबळजनक घटना शुक्रवारी दुपारी उस्मानाबाद शहरातील

उस्मानाबाद : फौजदार प्रेमकुमार सुखदेव बनसोडे याने पिस्तुलचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला़ ही खळबळजनक घटना शुक्रवारी दुपारी उस्मानाबाद शहरातील शाहूनगर भागात घडली़ याप्रकरणी मध्यरात्री दोन वाजता गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला तातडीने अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या घटनेमुळे शहर आणि परिसरतील वातावरण संतप्त बनले आहे.तीन वर्षे गडचिरोली येथे काम केल्यानंतर त्याची नुकतीच सांगली येथे बदली झाली होती़ बदलीनंतर सुट्टीसाठी तो उस्मानाबादमध्ये आला होता़ ही मुलगी शुक्रवारी सकाळी घराच्या छतावर बसली असताना बनसोडे हा तिथे गेला़ वह्या दाखविण्याचा बहाना करून तिला स्वत:च्या खोलीत नेले. पिस्तुलचा धाक दाखवित ‘गडचिरोलीला असताना असे अनेक मॅटर हाताळलेत, मला काही होणार नाही’ असे म्हणत तिच्यावर अत्याचार केला़ पीडित मुलीचे वडील घरी आल्यानंतर तिने घडला प्रकार सांगितला़ पीडितेच्या वडिलांनी पोलीस अधीक्षकांना घटनेची माहिती दिली़ पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक दिपाली घाडगे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन, हरिष खेडकर आदींनी आनंदनगर पोलीस ठाणे गाठले़ पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून बनसोडे याच्याविरूध्द आनंदनगर पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला़ पोलिसांनी तत्काळ प्रेमकुमारला अटक केली़ (प्रतिनिधी)