शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
3
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
4
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
6
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
7
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
8
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
9
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
10
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
11
स्वरा भास्करच्या पतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेचं तिकीट, अभिनेत्री ट्वीट करत म्हणाली...
12
इराण इस्रायलवर हल्ला करणार? सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले,...
13
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!
14
Bandra Stampede: महाराष्ट्रातील ७ स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उचलले मोठे पाऊल
15
"ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील १७ उमेदवार आमचे नेते", देवेंद्र फडणवीस यांचा सूचक दावा
16
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
17
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
18
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
19
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
20
जिम ट्रेनरने केली महिलेची हत्या, 'दृष्यम' स्टाईलने थेट डीएमच्या निवास्थानाजवळ लपवला मृतदेह, असं फुटलं बिंग 

अल्पवयीन मुलींचा देहविक्रीसाठी वापर !

By admin | Published: May 25, 2016 12:52 AM

अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची परराज्यात चार ते पाच लाख रुपयांना विक्री करून जबरीने देहविक्री करण्यास भाग पाडणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पंचवटी पोलिसांनी

नाशिक : अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची परराज्यात चार ते पाच लाख रुपयांना विक्री करून जबरीने देहविक्री करण्यास भाग पाडणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पंचवटी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी चौघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. आरोपींमध्ये मल्हारखाण येथील महिला एजंटसह राजस्थानच्या तिघांचा समावेश आहे. संशयितांनी नाशिकच्या पाच मुलींची बेंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद, सुरत, कर्नाटकमध्ये विक्री केल्याची माहिती उजेडात आली आहे. पंचवटीतील पीडित मुलीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर हा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीच्या आईशी शिर्डीतील सुनीता गौराणे हिनेपाच वर्षांपूर्वी ओळख वाढवूनतुमच्या मुलीसाठी स्थळ आहे.तिचा विवाह करायचा का, असेसांगून लुणकरण चोथमजी परमारया एजंटसह घर गाठले. त्यानंतर मुलगा मुंबईला कामाला असल्याचे सांगत मुलीला रेल्वेने अहमदाबादला नेले. तेथे राजस्थानला राहणाऱ्या नितीन जैन (संघवी) यालादाखवून एका कार्यालयात विवाह लावून दिला. त्यानंतर संशयित गौराणे व परमार यांनी जैनकडून सुमारे पाच लाख रुपये घेतले.जैन याने मुलीला मी राजस्थानला राहत असल्याचे सांगून तिला अहमदाबादहून राजस्थानला कोमाता गावात घेऊन गेला. तेथे नेल्यानंतर मी तुला पाच लाख रुपयांना विकत घेतल्याचे सांगून तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. त्यातून तिला दोन मुले झाली व नंतर जैन हा भिमाल गावात राहायला गेला. त्यानंतर काही दिवसांनी संशयित व त्याची आई पदमादेवी यांनी पीडित मुलीला मारहाण करून तिचा छळ केला. पीडित मुलीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी मुख्य सूत्रधार महिला एजंट सुनीता गौराणे, राजस्थान येथील छगनलाल जोधराज जैन, लुनकरण परमार व चालक कैलास सॅन यांना ताब्यात घेतले आहे. (प्रतिनिधी)असे फुटले बिंगपीडित मुलीने १५ दिवसांपूर्वी राजस्थानहून पलायन करीत थेट नाशिक गाठले. घडलेला प्रकार आईला सांगितला. मुलीने पंचवटी पोलिसांना त्याबाबत सांगितल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश सपकाळे यांनी तपासाची चक्रे फिरविली. चेन्नई कनेक्शनअल्पवयीन मुलींची देहविक्रीसाठी बेंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद तसेच सुरतला विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा राजस्थानातील मुख्य सुत्रधार छगनलाल जोधराज जैन याचे कर्नाटकमध्येही कनेक्शन असून त्याच्यामार्फत नाशिकच्या आणखी काही अल्पवयीन मुलींची संशयितांनी विक्री केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे नाशिकमधीलच एका चार वर्षीय बालिकेची देखील शिर्डीला विक्री केल्याचीही चर्चा आहे.