शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
2
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
3
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
4
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
5
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
6
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
7
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
8
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
9
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
10
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
11
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
12
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
13
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
14
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
15
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
16
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
17
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
18
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
19
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
20
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  

मिशन इलेक्शन

By admin | Published: October 02, 2014 1:05 AM

विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर जिल्हा निवडणूक यंत्रणा सक्रिय झाली आहे. नागपूर शहर आणि ग्रामीणमध्ये प्रत्येकी सहा असे विधानसभेचे एकूण १२ मतदारसंघ आहेत.

नागपूर: विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर जिल्हा निवडणूक यंत्रणा सक्रिय झाली आहे. नागपूर शहर आणि ग्रामीणमध्ये प्रत्येकी सहा असे विधानसभेचे एकूण १२ मतदारसंघ आहेत. जिल्ह्यात ३६ लाख ५७ हजार १५ मतदार असून त्यापैकी १७ लाख ५१ हजार ४३६ महिला मतदारांचा समावेश आहे. यापैकी ३३ लाख ८३८७९ मतदारांकडे ओळखपत्र आहे. लोकसभेसाठी एकूण ४०५२ मतदान केंद्र राहणार आहे. त्यात २१५१ शहरात आणि १९०१ ग्रामीणमध्ये असतील. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत १९ संवेदनशील केंद्र होते. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ही संख्या ४४ होती. येत्या विधानसभा निवडणुकीत ही संख्या किती असेल हे नंतर ठरणार आहे,मतदानासाठी एकूण १० हजार ईव्हीएमची आवश्यकता असून त्या प्रशासनाकडे उपलब्ध आहेत. मतदानासाठी ३३ हजार २३ कर्मचाऱ्यांची जुळवाजुळव करण्यात आली आहे. प्रत्यक्षात कामासाठी २३ हजार८१८ कर्मचाऱ्यांची गरज आहे.४५७ झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ६६ जणांना राखीव ठेवण्यात आले आहे. मतपेट्या नेण्या-आणण्यासाठी आणि इतरही कामासाठी ३८५ बसेस आणि ८९५ जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. पेड न्यूजवर लक्ष ठेवण्यासाठी माध्यम प्रमाणिकरण व देखरेख समिती (एमसीएमसी)ची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हास्तरावरील समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा आहेत. प्रत्येक मतदारसंघात सहायक निवडणूक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही समिती काम करणार आहे.