शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सरकार बदलले तरी मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे धोरण भाजपधार्जिणे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 3:26 AM

आघाडीमधील आमदारांची नाराजी

- अतुल कुलकर्णी लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी अधिकाऱ्यांची मानसिकता मात्र अजूनही भाजप आमदारांना मदत करणारी आहे, अशी तक्रार आघाडीच्या आमदारांनी वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे.मंत्रालयातील अधिकारी आमची कामे करत नाहीत, मात्र भाजपच्या आमदारांची कामे आजही नाकारली जात नाहीत, असेही काही आमदारांनी सांगितले. रविंद्र वायकर, अरविंद सावंत यांच्या नेमणुकांचेही असेच झाले. सावंत यांना राजीनामा द्यायला किंवा हे पद घेण्यास नकार दर्शवणारे पत्र द्यायला सांगा असा मेसेज अतिवरिष्ठ अधिकाºयांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना दिला. त्यावर नेमणुका करताना तुम्ही काय करत होता, त्यावेळी तुमच्या लक्षात आले नाही का? असे सवाल देसाई यांनी केले असता तो अधिकारी निरुत्तर झाला. शेवटी त्या दोघांच्या नेमणुका रद्द करण्याचे आदेश सरकारला काढावे लागले. आपल्याच पक्षाचे मुख्यमंत्री असताना ही नामुष्की ज्या अधिकाऱ्यांमुळे आली त्यांच्यावर कारवाईसुध्दा होत नाही, अशी नाराजी आमदारांनी बोलून दाखवली. एनआयएच्या बाबतीतही असेच घडले. ठरल्यानुसार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्या फाईलवर मत लिहून फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवली पण मुख्यमंत्र्यांना वेगळीच माहिती देत फाईलवर सही घेतली गेली. गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना हे दाखवले तेव्हा हा प्रकार उघडकीस आल्याचे समजते.पीए आणि पीएस बाबतही तक्रारीभाजप मंत्र्यांकडे पीएस, पीए असणारे काही अधिकारी विद्यमान मंत्र्यांकडे आहेत. ते भाजप आमदारांना प्राधान्य देतात, अशी तक्रार आमदारांची आहे. अतिवरिष्ठ अधिकारी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेले ऐकतात. त्यांना बाकी कोणाचे नाही ऐकले तरी चालते अशीही त्यांची तक्रार आहे.

 

टॅग्स :Mantralayaमंत्रालयBJPभाजपाmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी