शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
3
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
4
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
5
भारतात 2050 पर्यंत मुस्लीम लोकसंख्येत मोठी वाढ होणार, 'या' 3 देशांत हिंदू जवळपास 'संपुष्टात' येणार!
6
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
7
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
8
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
9
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
10
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
11
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
12
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
13
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
14
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
15
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
16
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
17
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
18
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
19
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
20
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल

मुंबई पोलिसांसाठी आता ‘मोबाइल कॅन्टीन’

By admin | Published: June 09, 2017 5:19 AM

सभा, मोर्चे, निवडणुका व संवेदनशील ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या मुंबई पोलिसांच्या उपासमारीच्या समस्येचे आता निराकरण झालेले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :सभा, मोर्चे, निवडणुका व संवेदनशील ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या मुंबई पोलिसांच्या उपासमारीच्या समस्येचे आता निराकरण झालेले आहे. आता त्यांना घटनास्थळीच पौष्टिक जेवण व नाश्ताची उपलब्धता करून देणारे ‘मोबाइल कॅन्टीन’अर्थात फिरते उपाहारगृह कार्यान्वित करण्यात आले आहे.पोलिसांच्या जुन्या व्हॅनमध्ये बदल करून टेबलसह आठ जणांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांना बंदोबस्ताच्या ठिकाणी पौष्टिक अन्न उपलब्ध होणार आहे. या वाहनामध्ये सुरक्षिततेची आवश्यक खबरदारी घेत शेगडी, गॅस सिलिंडर, वॉश बेसिन, पाण्याची टाकी अशी व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्या ‘मिल्स आॅन व्हील’ या संकल्पनेतून ही सुविधा कार्यरत करण्यात आल्याचे मोटार परिवहन विभागाचे अपर आयुक्त अतुल पाटील यांनी सांगितले.अतिरेक्यांच्या ‘टार्गेट’वर असलेल्या मुंबईत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना अहोरात्र कार्यरत राहावे लागते. बंदोबस्तासाठी एका ठिकाणी तैनात असताना त्यांना तेथून बाजूला जाता येत नाही. त्यामुळे मिळेल तो खाद्यपदार्थ, वडापाव वगैरे खाऊन वेळ काढावी लागते. बाहेरच्या या पदार्थांमुळे त्यांना रक्तदाब, मधुमेह व अन्य विकार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत असल्यामुळे पोलीस आयुक्त पडसलगीकर यांनी त्यांना घटनास्थळी पौष्टिक आहार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची सूचना केली होती. या सूचनेनुसार आता ‘एमटी’ विभागाने पोलिसांसाठी फिरते उपाहारगृह सुरू केले आहे.