शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

महापालिकेत चर्चेपेक्षा नगरसेविकेला मोबाईल गेम जास्त प्यारा

By admin | Published: March 29, 2017 4:49 PM

सभागृहामध्ये महत्वाच्या विषयांवर चर्चा सुरु असताना काही लोकप्रितिनिधी दाखवण्यापुरता शरीराने तिथे उपस्थितीत असतात पण..

 ऑनलाइन लोकमत

कल्याण, दि. 29 - सभागृहामध्ये महत्वाच्या विषयांवर चर्चा सुरु असताना काही लोकप्रितिनिधी दाखवण्यापुरता शरीराने तिथे उपस्थितीत असतात पण मन मात्र त्यांचे दुसरीकडेच लागलेले असते. सभागृहात कामकाज सुरु  असताना डुलकी काढणे किंवा मोबाईलमध्ये हरवून जाणे हे लोकप्रतिनिधींचे बेजबाबदार वर्तन आपण अनेकदा पाहिले आहे. 
 
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सभागृहातला असाच एक प्रकार समोर आला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत अर्थसंकल्पावर जोरदार चर्चा सुरु असताना सोनी अहिरे ही नगरसेविका चक्क मोबाईल गेम खेळण्यामध्ये हरवून गेली होती. आपले हे वर्तन कॅमे-यात कैद होतेय याचे भानही या नगरसेविकेला नव्हते. 
 
सभागृहात परिवहन सेवेबद्दल दोन तासापासून वादळी चर्चा सुरु असताना बसपाच्या नगरसेविका सोनी अहिरे चक्क मोबाईलवर गेम खेळत होत्या. अशा बेजबाबदार वर्तन करणा-या सोनी अहिरे एकमेव लोकप्रतिनिधी नाहीत. यापूर्वी ओदिशा, कर्नाटक विधानसभेमध्ये चर्चेच्या वेळी काही आमदारांना मोबाईलवर पॉर्न क्लिप पाहताना पकडण्यात आले होते.