शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
2
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
3
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
4
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
5
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
6
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
7
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
8
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
9
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
10
Maharashtra Election 2024 Live Updates: महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक- राहुल गांधी
11
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
12
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
13
ऑनलाइन तेल पडले महागात! अमेरिकेत मुलाची केस गळती, वाशीतल्या वडिलांना लाखोंचा गंडा
14
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
15
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
16
Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!
17
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
19
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 

'एसटी'च्या खाकीला आधुनिकतेची झालर

By admin | Published: July 20, 2016 10:18 PM

एस.टी.महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची खाकी वर्दी म्हणजे गणवेश बदलणार, या चर्चेला बुधवारी अखेर पूर्णविराम मिळाला. वर्षानुवर्षे खाकी रंगात दिसणारे कर्मचारी यापुढेही खाकीतच दिसणार आहेत

औरंगाबाद : एस.टी.महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची खाकी वर्दी म्हणजे गणवेश बदलणार, या चर्चेला बुधवारी अखेर पूर्णविराम मिळाला. वर्षानुवर्षे खाकी रंगात दिसणारे कर्मचारी यापुढेही खाकीतच दिसणार आहेत. मात्र ह्यएसटीह्णच्या खाकीला एक प्रकारे आधुनिकतेची झालर दिली जात आहे.गणवेशाची डिझाईन निश्चित करण्यासाठी एका संस्थेसोबत करार करण्यात आला आहे. या संस्थेने बुधवारी प्रादेशिक कार्यालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या गणवेशांच्या डिझाईनचे सादरीकरण केले. एस. टी. महामंडळाच्या चालक-वाहकांचा पारंपरिक गणवेश म्हणून खाकीकडे पाहिले जाते. ह्यएसटीह्णची सेवा सुरू झाल्यापासून खाकीलाच प्राधान्य देण्यात आले. मात्र, आता नव्या गणवेशाच्या माध्यमातून अधिकारी- कर्मचाऱ्यांना नवीन चेहरा दिला जात आहे. हा नवीन चेहरा देताना एस.टी.महामंडळाच्या स्थापनेपासून कर्मचाऱ्यांच्या गणवेशाचा रंग कायम ठेवण्यात आला आहे. केवळ प्रत्येक पदानुसार गणवेशात विशिष्ट बदल आणि खाकीचा रंग गडद आणि फिकट करण्यात येत आहे. चालक-वाहकांचा गणवेश गडद खाकी रंगाचा तर वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांचा गणवेश फिकट खाकी रंगाचा राहील. तर यांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांचा गणवेशही निळ्या रंगाचा कायम राहणार आहे.