शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
2
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
3
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
4
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
5
आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र
6
"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण?
7
अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला
8
बाळासाहेब ठाकरेंच्या एका वाक्याने निवडला गेला होता शिवसेनेचा उमेदवार; निकाल काय लागला?, वाचा...
9
शनीचा राजयोग: ८ राशींना धनलाभ, आर्थिक स्थितीत वृद्धी; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, यश-प्रगती!
10
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
11
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही
12
परप्रांतीयांच्या मतांसाठी भाजपचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’, राज्य, भाषानिहाय डेटा बँक करून जबाबदारी
13
'डिमोशन' झालं तरी KL Rahul मध्ये सुधारणा नाहीच; कसं मिळेल रोहितच्या जागी 'प्रमोशन'?
14
BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!
15
अक्षय कुमारचा कॉमेडी सिनेमा 'भागम भाग'चा येणार सीक्वेल? गोविंदा, परेश रावलसोबत करणार धमाल
16
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
17
२०१९ च्या विधानसभेत मिळालेल्या जागा राखताना महायुतीची होणार दमछाक, उत्तर मध्य आणि पूर्व मुंबईत महायुतीसमोर मविआचे तगडे आव्हान
18
Chhath Puja 2024: छठ पूजा; गतवैभव प्राप्तीसाठी द्रौपदीनेही केले होते हे कडक व्रत!
19
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: शरद पवार फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे मालक, तर सुप्रिया सुळे...

पुणे महापालिका सभागृहात मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2017 2:05 AM

महापालिकेच्या इतिहासात प्रथमच सत्ता व तीसुद्धा स्पष्ट बहुमताने मिळाली असल्याने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह काही औरच होता

पुणे : महापालिकेच्या इतिहासात प्रथमच सत्ता व तीसुद्धा स्पष्ट बहुमताने मिळाली असल्याने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह काही औरच होता. एका कार्यकर्त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुखवटा घालून सभागृहात प्रवेश केला. अनेकांना तो कोणी नगरसेवकच आहे, असे वाटले, मात्र नंतर तो कार्यकर्ता असल्याचे स्पष्ट होताच त्याला सभागृहातून बाहेर घालवून देण्यात आले.महापौरपद निवडणुकीच्या आधी भाजपाचे नगरसेवक एकत्रितपणे महापालिका सभागृहात आले. केशरी रंगाचा फेटा, त्याच्या तुऱ्यात हिरव्या रंगाचे चक्र अशा वेशातील या नगरसेवकांच्या बरोबरच हा मोदी यांचा मुखवटा घातलेला कार्यकर्ताही सभागृहात आला. आल्याबरोबर त्याच्या मुखवट्यामुळे सर्वांचे लक्ष त्याने वेधून घेतले. त्यालाही त्यात मजा वाटू लागली. काही नगरसेवकांनी त्याला समोरच्या बाजूला बोलावून त्याच्याबरोबर सेल्फीही काढून घेतला. भाजपाच्या महापौरपदाच्या उमेदवार मुक्ता टिळक यांनाही हा मोह आवरला नाही. त्यांनीही छायाचित्र काढून घेतले.(प्रतिनिधी)