शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

हनुमानाच्या कृपेनेच मोदी पंतप्रधान - चंद्रकांत खैरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 3:32 AM

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे दक्षिणमुखी हनुमानाच्या दर्शनासाठी दौलताबाद येथे आठ दिवस मुक्काम ठोकून होते. हनुमंताच्या कृपेनेच मोदी सरकार सत्तेवर आले, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना नेते खा. चंद्रकांत खैरे यांनी रविवारी वैदिक संमेलनात केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे दक्षिणमुखी हनुमानाच्या दर्शनासाठी दौलताबाद येथे आठ दिवस मुक्काम ठोकून होते. हनुमंताच्या कृपेनेच मोदी सरकार सत्तेवर आले, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना नेते खा. चंद्रकांत खैरे यांनी रविवारी वैदिक संमेलनात केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.संमेलनाच्या उद्घाटन सत्रात बोलताना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री सत्यपाल सिंह यांनी मानवी उत्पत्तीचा डार्विनचा सिद्धान्त खोटा असल्याचे वादग्रस्त विधान केले होते. तर आज समारोपात खा. खैरे यांनी त्यावरही कडी केली.खैरे म्हणाले, दक्षीणमुखी हनुमानाची कृपा झाल्यामुळेच केंद्रात मोदी यांचे सरकार आले. हनुमानाचा आशीर्वाद मिळावा म्हणून अमित शहा दौलताबादला आले होते.सोमरस हे मद्य नव्हे!वैदिक संमेलनात डॉ. सुनील सांबारे यांचे ‘सोमरस व सोमयाग’ विषयावर व्याख्यान झाले. सोमरस म्हणजे दारू-मद्य असते, हा गैरसमज दूर करण्याची गरज आहे. सोमरस हे मद्यपेय नसून ताणतणाव दूर करण्यासाठी ते उपयोगी आहे, असा दावा डॉ. सांबारे यांनी केला.

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेNarendra Modiनरेंद्र मोदी