शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

मतिमंदांचा सांभाळ करणाऱ्यांना अर्थसाह्य

By admin | Published: June 08, 2017 1:27 AM

महापालिका क्षेत्रातील मतिमंद व्यक्तीचा सांभाळ करण्यासाठी पालकांना व हद्दीतील नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेस अर्थसाहाय्य देण्यात येणार

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : महापालिका क्षेत्रातील मतिमंद व्यक्तीचा सांभाळ करण्यासाठी पालकांना व हद्दीतील नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेस अर्थसाहाय्य देण्यात येणार असून, त्या अंतर्गत १२० पात्र लाभार्थ्यांना अर्थसाहाय्य अदा करण्यासाठी येणाऱ्या सुमारे १४ लाख ४० हजार रुपयांच्या खर्चासह शहरातील विविध विकासविषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या सुमारे ३ कोटी ६५ लाख ७६ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.स्थायी समिती सभागृहातील सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. प्रभाग क्र. ८ दत्तनगर झोपडपट्टीमध्ये जुने ब्लॉक पाडून २६ सीट्सचे शौचालय बांधण्यासाठी येणाऱ्या सुमारे २८ लाख ७६ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. महापालिकेच्या ई-निविदा प्रणालीसाठी डिजिटल की पुरवठा व नूतनीकरण करण्यासाठी येणाऱ्या सुमारे १८ लाख १९ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.२०१७-१८ चा वित्तीय वर्षात १० वी व १२ वीतील ८५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादन करणाऱ्या १२७ पात्र विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी येणाऱ्या सुमारे १५ लाख ४५ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.