शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार घराण्यात कटुता; दूर होईल असे वाटत नाही; अजित पवार यांनी प्रथमच व्यक्त केले मत
2
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
3
IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!!
4
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
5
Niva Bupa Health IPO : ₹७४ च्या शेअरनं दिला ६% लिस्टिंग गेन; पण जून तिमाहीत थंड होता निवा बुपाचा व्यवसाय, शेअरची स्थिती काय?
6
केंद्रीय मंत्र्यांनी केलं वाचनालयातील पंख्याचं उदघाटन, आता फोटो होताहेत व्हायरल   
7
'शक्तिमान'साठी मुकेश खन्नांनी रणवीर सिंहला केला होता विरोध; म्हणाले, "तो दोन तास..."
8
Share Market Today : घसरणीच्या सत्रांनंतर अखेर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टी वधारला; मिडकॅप-स्मॉलकॅप मध्ये खरेदी
9
अमित ठाकरे यांना मतदान का करावे? ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितले 'हे' 10 मुद्दे
10
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
11
भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
12
...तर त्यांच्या कानाखाली फटाके वाजवा, भाषण करताना राज ठाकरे संतापले, कारण काय?
13
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
14
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
15
भाजपकडून माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान, नरेंद्र मोदी साधणार महाराष्ट्रातील १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद
16
विशेष लेख: न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?
17
कोण आहेत कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय, ज्यांना जगही म्हणतं कॅनडियन वॉरन बफे; पद्मश्रीनंही झालाय सन्मान
18
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
19
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
20
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!

संसदेचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून

By admin | Published: June 25, 2017 1:09 AM

संसदेचे पावसाळी अधिवेशन १७ जुुलैपासून सुुरू होणार आहे. याच दिवशी राष्ट्रपतिपदासाठीचे मतदान होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कामकाज होणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन १७ जुुलैपासून सुुरू होणार आहे. याच दिवशी राष्ट्रपतिपदासाठीचे मतदान होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कामकाज होणार नाही. तीन आठवड्यांचे अधिवेशन ११ आॅगस्ट रोजी संपणार आहे. राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अधिवेशनाबाबत निर्णय घेण्यात आला. जुलैच्या सुरुवातीला उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जातील. १७ जुलै रोजी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर, भाजपाकडून लगेच उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराची निवड होऊ शकते. नव्या उपराष्ट्रपतींना १० आॅगस्टपर्यंत शपथ देण्यात येणार आहे, तर अधिवेशन ११ आॅगस्टपर्यंत चालेल. राष्ट्रपती निवड होणार असल्याचे या अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़