शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

चक्रीय स्थितीने मान्सून रोखला!

By admin | Published: May 27, 2016 12:23 AM

पॅसिफिक महासागरामध्ये हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली असून ही स्थिती नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) ओढून घेत आहे. त्यामुळे मॉन्सून खोळंबला आहे. अंदमान-निकोबार बेटांसह भारतातील

पुणे : पॅसिफिक महासागरामध्ये हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली असून ही स्थिती नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) ओढून घेत आहे. त्यामुळे मॉन्सून खोळंबला आहे. अंदमान-निकोबार बेटांसह भारतातील त्याची वाट सध्यातरी रोखली गेली आहे. पुढील आठवडाभर अशीच स्थिती राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.पुणे वेधशाळेच्या संचालिका सुनितादेवी यांनी सांगितले की, ही चक्रीय स्थिती भारताच्या नैऋत्याकडून येणारे मोसमी पावसाचे वारे खेचून घेत आहे. त्यामुळे पाण्यांनी भरलेले ढग पॅसिफिक महासागराकडे वाहत आहेत. त्यामुळे अंदमान-निकोबार बेटांवरही मॉन्सून बरसण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पॅसिफिक महासागरामध्ये आत्ताच हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली असून ती पुढील ७ दिवस राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील ७ दिवस मॉन्सूनची आगेकूच होणार नाही. (प्रतिनिधी)हवेची चक्रीय स्थिती- यंदा मान्सून अंदमान-निकोबार बेटांवर नियोजित तारखेच्या दोन दिवस अगोदर म्हणजे १८ मेला दाखल झाला. - ७ जूनला केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज यापूर्वी वर्तविला होता.- चक्रीय स्थिती असली तरी हवामानशास्त्र विभागाने हा अंदाज अजूनही कायम ठेवला आहे.