शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

मोरे यांचे नगरसेवकपद रद्द

By admin | Published: May 16, 2016 3:31 AM

बोगस प्रमाणपत्र सादर केल्याचा ठपका ठेवून नगरविकास विभागाने शिवसेनेचे बी.बी. मोरे यांचे नगरसेवकपद रद्द केले

उल्हासनगर : स्वीकृत नगरसेवकपद मिळवण्यासाठी बोगस प्रमाणपत्र सादर केल्याचा ठपका ठेवून नगरविकास विभागाने शिवसेनेचे बी.बी. मोरे यांचे नगरसेवकपद रद्द केले आहे. मोरे यांचे प्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार किसन जाधव यांनी पालिका व नगररचनाकार विभागाकडे करत त्यांचे पद रद्द करण्याची मागणी केली होती. उल्हासनगरमधील रिपब्लिकन पक्षाचे स्थानिक नेते बी.बी. मोरे यांना स्वीकृत नगरसेवकपद देण्याची मागणी शिवसेनेकडे पक्षप्रमुख रामदास आठवले यांनी केली होती. शिवसेना-भाजपा व रिपब्लिकन महायुतीचा विचार करता सेनेने पक्षातर्फे मोरे यांचे नाव स्वीकृत नगरसेवकपदासाठी महासभेकडे दिले. २०१२ मध्ये सेनेतर्फे मोरे, साई पक्षाचे जीवन इदनानी, राष्ट्रवादीचे मनोज लासी, काँग्रेसचे अनू मनवानी, भाजपाचे प्रदीप रामचंदानी यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाली.परंतु मनवानी, मोरे यांच्यासह इतरांनी सादर केलेली कागदपत्रे बोगस असल्याचा आरोप झाला होता. मनवानी यांनी सादर केलेल्या संस्थेचे सदस्यपद प्रमाणपत्र बोगस आहे. त्यांना बोगस प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी माजी आमदार शीतलदास हरचंदानी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.