शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
4
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
5
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
8
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
9
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
10
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
11
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
12
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
13
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
15
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
16
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
17
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
18
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
19
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?

कलबुर्गी येथे आई व मुलीची हत्या

By admin | Published: June 21, 2016 4:39 PM

कलबुर्गी येथील डबराबादच्या एम.एम.कृष्णा कॉलनीत आई व मुलींची निर्घृण हत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली़.

ऑनलाइन लोकमत
सोलापूर/ कलबुरगी, दि. २१ - कलबुर्गी येथील डबराबादच्या एम.एम.कृष्णा कॉलनीत आई व मुलींची निर्घृण हत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली़ असून हत्येमागील ठोस कारण अद्याप समजू शकले नाही. यल्लम्मा कृष्णय्या (वय ४०) व त्यांची मुलगी आशा कृष्णय्या (वय १६) अशी मृतांची नावे असून यल्लम्मा हिच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली तर मुलगी आशा हिला चाकूने भोसकून मारण्यात आल्याचे पोलीसांनी सांगितले. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा खून झाल्याचे समजते.  या घटनेची नोंद कलबुरगी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 
हत्येचे वृत्त समजताच जिल्हा पोलीस अधिक्षक एऩ शशीकुमार, पोलीस उपअधिक्षक वाजिद पटेल, पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर तिगडी यांनी घटनास्थळाला भेट दिली़. दरम्यान या हत्येनंतरर डबराबाद परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान मारेकरी अद्याप पोलीसांच्या हाती लागलेले नाहीत.