शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

जयाजी सूर्यवंशी यांच्या घरासमोर आंदोलन

By admin | Published: June 04, 2017 3:30 PM

मुख्यमंत्री यांच्यासोबतच्या बैठकीनंतर शेतकऱ्याचा संप मागे घेण्यात आल्याची घोषणा करणारे किसान क्रांती चे समंवयक जयाजी सूर्यवंशी

ऑनलाइन लोकमत औरंगाबाद, दि. 4 - मुख्यमंत्री यांच्यासोबतच्या बैठकीनंतर शेतकऱ्याचा  संप मागे घेण्यात आल्याची घोषणा करणारे किसान क्रांती चे समंवयक जयाजी सूर्यवंशी यांच्या घरासमोर अखिल भारतीय छावा संघटना, संभाजी ब्रिगेड , मावळा संघटनेच्या पदाधिकाऱ्याननी रविवारी सकाळी धडक मारली . किसान क्रांतीच्या पदाधिकारी यांची बैठक जयाजी घरी घेउ शकतात यामुळे त्यांना गाठून जाब विचारण्यासाठी विविध  मराठा संघटनेचे पदाधिकारी बीडबायपास रोड परीसरातील जयाजीच्या घरी गेले  होते .  यावेळी जयाजी हे घरी नसल्याने पदाधिकाऱ्यानी तेथे टमाटे  , भेंडी  , कांदे फेकून निदर्शने  केली . जयाजी यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली . जयाजी च्या घरावर कार्यकर्ते हल्ला करणार असल्याचे कळाल्याने पोलिसांनी घराबाहेर  बंदोबस्त लावला ..यावेळी आप्पासाहेब कुढेकर, संजय सावंत , रमेश गायकवाड , यांच्यासह मराठा संघटनेचे कार्यकर्ते  यावेळी उपस्थित होते .