शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

खासदार पुत्र मैदानात

By admin | Published: February 07, 2017 11:57 PM

खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांचे पुत्र किरण यंदा उमरगा तालुक्यातील कुन्हाळी जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवित असून, त्यांची लढत भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संताजी

उस्मानाबाद : खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांचे पुत्र किरण यंदा उमरगा तालुक्यातील कुन्हाळी जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवित असून, त्यांची लढत भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संताजी चालुक्य व काँग्रेसचे प्रकाश आष्टे यांच्याशी आहे.लातुरातील औशाचे विधानसभा सदस्य बसवराज पाटील यांचे पुत्र शरण उमरगा तालुक्यातील आलुर गटातून जिल्हा परिषदेच्या निवडणूक मैदानात उतरले आहेत. तसेच तुळजापूरचे आमदार मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र बाबूराव चव्हाण हे तुळजापूर तालुक्यातील अणदूर जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक मैदानात उतरले आहेत. त्यांची लढत राष्ट्रवादीचे अ‍ॅड. दीपक आलुरे, भाजपाचे अ‍ॅड. पंडित घुगे व शिवसेनेचे संजय भोसले यांच्याशी होत आहे.