शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

एमटीएनएलला हायकोर्टाची तंबी

By admin | Published: November 20, 2015 1:25 AM

सरकारी कंपनी असूनही बेकायदा मोबाइल टॉवर उभारत असाल तर दंडात्मक कारवाई करायला हवी, असे म्हणत उच्च न्यायालयाने महानगर टेलिफोन निगम लिमिटेडला

मुंबई : सरकारी कंपनी असूनही बेकायदा मोबाइल टॉवर उभारत असाल तर दंडात्मक कारवाई करायला हवी, असे म्हणत उच्च न्यायालयाने महानगर टेलिफोन निगम लिमिटेडला (एमटीएनएल) गुरुवारी चांगलेच फैलावर घेतले. पुढच्या सुनावणीवेळी ठाण्यातील मुंब्रा येथे उभारलेल्या मोबाइल टॉवर्सला महापालिकेची परवानगी नसल्याचे उघड झाल्यास दंडात्मक कारवाईची तंबीही उच्च न्यायालयाने एमटीएनएलला दिली.मुंब्रा येथे वेगवेगळ्या मोबाइल कंपन्यांचे एकूण ५८ मोबाइल टॉवर्स बेकायदा उभारण्यात आले आहेत. त्यात सर्वच आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. या सर्व मोबाइल कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करावी आणि मोबाइल टॉवर्स हटवण्याचा आदेश ठाणे महानगरपालिकेला द्यावा, अशी मागणी मुंब्रा येथील एका रहिवाशाने जनहित याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठापुढे होती. एमटीएनएलच्या वकिलांनी टॉवर्स नियमित करण्यासाठी महापालिकेकडे २००५मध्ये अर्ज केला असून, अद्याप त्या अर्जावर निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती खंडपीठाला दिली.‘परवानगी नसताना तुम्ही टॉवर्स कसे उभारू शकता? आम्ही तुमच्यावर दंडात्मक कारवाई करू,’ अशी तंबी खंडपीठाने एमटीएनएलला दिली. तसेच ठाणे महापालिकेला आत्तापर्यंत बेकायदेशीर बांधकामांवर काय कारवाई करण्यात आली? याची तपशीलवार माहिती २७ नोव्हेंबर रोजी देण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)