शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

मुंबईत दारूच्या नशेत गाडीचालकानं 20 ते 25 जणांना उडवले

By admin | Published: July 18, 2016 1:00 AM

मालाड बांगुरनगरमधल्या इन्फिनिटी मॉलबाहेर मद्यपी कारचालकाने २० ते २५ पादचा-यांना उडवल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 18 - मालाड बांगुरनगरमधल्या इन्फिनिटी मॉलबाहेर मद्यपी कारचालकाने २० ते २५ पादचा-यांना उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात अनेक जण जखमी झाले असून, गाडीचालकाच्या पत्नीचा मृत्यू झाल्याचीही माहिती मिळते आहे. पोलिसांकडून मदतकार्य मिळत नसल्याने स्थानिक नागरिकही संतप्त झाले होते.

मद्यपी गाडीचालक पत्नीसोबत इन्फिनिटी मॉलच्या दिशेने दारूच्या नशेत येते असताना गाडीचालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने गाडी थेट मॉल परिसरात घुसली. रविवारच्या सुट्टीनिमित्त मॉल परिसरात जमलेल्या नागरिकांना दारूच्या नशेत झिंगलेल्या या कारचालकानं किड्या-मुंग्याप्रमाणे तुडवत सुसाट गाडी नेली. गोंधळावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी आमीर खान याने दिली आहे.

पोलिसांकडे रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात अडचण येत होत्या. परिसरात गोंधळ, मदतीऐवजी लाठीमार होत असल्याचा स्थानिकांनी आरोप केला आहे. स्थानिकांच्या मदतीनं जखमींपैकी 12 पेक्षा जास्त जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती बांगुरनगर पोलिसांनी दिली.