शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी मुंबई, पुण्यात छतच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 6:27 AM

वसतिगृहांच्या निर्णयाला केराची टोपली; ४७ वर्षांत केवळ ११ वसतिगृहांची व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई व पुण्यासारख्या महानगरात आणि इतर अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांतील शहरांच्या ठिकाणी विद्यार्थी स्पर्धा परीक्षा आणि इतर शिक्षणासाठी येत असतात. यामध्ये आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय घटकांतील विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. अशा विद्यार्थ्या$ंना महानगरातील वास्तव्यासाठी ११ वसतिगृहांची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला.मात्र त्यानंतर मागील ४७ वर्षांत त्यातील संख्येत एकही वसतिगृहाची वाढ शासनाकडून करण्यात आली नाही. यामुळे शिक्षणासाठी महानगरात येणाऱ्या आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय घटकांतील विद्यार्थ्यांना कोरोनासारख्या कठीण परिस्थितीत विनाछत राहण्याची वेळ आली आहे. महत्त्वाचे म्हणजे पहिल्या प्रस्तावित निर्णयानुसार पुण्यासारख्या ठिकाणीही ईबीसी विद्यार्थ्यांसाठी अजूनही वसतिगृह नाही, हा शासन निर्णयालाच केराची टोपली दाखविण्याचा प्रकार यामुळे समोर आला आहे.३ जुलै १९७३च्या  शासन निर्णयानुसार महाराष्ट्रामध्ये नाशिक, पुणे, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, ठाणे, अहमदनगर, पनवेल, औरंगाबाद अशा ११ ठिकाणी  वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.मात्र त्यातीलही ठाणे, अहमदनगर, नागपूर, पुणे, पनवेल या ठिकाणी आजतागायत ईबीसी वसतिगृह उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.सद्यस्थितीतील ईबीसी वसतिगृहे (जिल्हानिहाय)नाशिक १००नंदुरबार १००यवतमाळ १००अमरावती १००सांगली १००कोल्हापूर १००नांदेड १००बीड १००ठाणे १००चंद्रपूर १००वर्धा १००एकूण ११०० 

टॅग्स :Studentविद्यार्थी