शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

भारत-पाक सामन्याने मुंबई स्तब्ध

By admin | Published: June 05, 2017 2:19 AM

कधीही न थांबणारी मुंबई रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारत-पाकिस्तान या उभय संघांमधील सामन्यामुळे स्तब्ध झाल्याचे पाहायला मिळाले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कधीही न थांबणारी मुंबई रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारत-पाकिस्तान या उभय संघांमधील सामन्यामुळे स्तब्ध झाल्याचे पाहायला मिळाले. रेल्वेच्या तीनही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक असतानाही मुंबईच्या रस्त्यांवर शुकशुकाट होता.कामाहून अधिक सुटीचा आनंद उपभोगण्यासाठी उपनगरातून मोठ्या संख्येने नागरिक शहराकडे धाव घेतात. त्यामुळे मेगाब्लॉकमुळे रेल्वेच्या तीनही मार्गांवर होणाऱ्या तुुडुंब गर्दीमुळे प्रवाशांची धांदल उडते. मात्र रविवारी दुपारी मॅच सुरू होणार असल्याने शहरातील वर्दळीच्या ठिकाणीही मोजकीच वाहने धावताना दिसत होती. शहरातील मैदाने ओस पडली होती, तर उद्यानांमध्येही लोकांची गर्दी आटली होती. बस स्टॉपसह नाक्यांवर उभ्या टॅक्सी आणि रिक्षा प्रवाशांची वाट पाहत होते. रविवारी ओसंडून वाहणाऱ्या नरिमन पॉइंट, मरिन ड्राइव्ह, जुहू, गिरगाव, दादरसारख्या चौपांट्यांवरही तुरळक गर्दी दिसली. काही सलूनमध्ये टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी वेगवेगळ्या हेअरस्टाईल करून देण्यात आल्या. तर चेहऱ्यावर रंगरंगोटी करून चाहत्यांनी टीम इंडियाला चीअर अप केले. टी.व्ही. शोरूमबाहेरील गर्दी सामन्यातील क्रिकेटप्रेमींचा उत्साह सांगून जात होती.