शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

मुंबई विद्यापीठाचे मानांकन वधारले

By admin | Published: July 10, 2015 3:37 AM

ब्रीक्स देशातील सर्वोत्तम विद्यापीठांच्या यादीत मुंबई विद्यापीठाने ६८व्या स्थानावरून ५८व्या स्थानावर झेप घेतली आहे. क्वाकारेली सायमंड (क्यूएस) या शैक्षणिक क्षेत्रातील कंपनीतर्फे ब्रिक्स देशांमधील

मुंबई : ब्रीक्स देशातील सर्वोत्तम विद्यापीठांच्या यादीत मुंबई विद्यापीठाने ६८व्या स्थानावरून ५८व्या स्थानावर झेप घेतली आहे. क्वाकारेली सायमंड (क्यूएस) या शैक्षणिक क्षेत्रातील कंपनीतर्फे ब्रिक्स देशांमधील (भारत, चीन, रशिया, दक्षिण आफ्रिका व ब्राझील) शैक्षणिक संस्थांच्या मानांकनाची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. २०१३ साली या यादीत मुंबई विद्यापीठ ६२व्या स्थानावर होते. त्या वेळी विद्यापीठाला ५५.३ गुण मिळाले होते. त्यानंतर विद्यापीठाच्या क्रमवारीत ६ स्थानांची घसरण झाली होती. मात्र या वर्षी विद्यापीठाने १० स्थानांनी मुसंडी मारत ५८वे स्थान पटकावले.क्यूएसच्या अहवालानुसार, मुंबई विद्यापीठाने गेल्या पाच वर्षांत भरीव कामगिरी केली आहे. विद्यापीठाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सामंजस्य करार करत अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. खेळ आणि सांस्कृतिक क्षेत्रातही विद्यापीठाची कामगिरी भरीव दिसते. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना नवनिर्वाचित कुलगुरू संजय देशमुख म्हणाले, ‘विद्यापीठातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी संशोधन व विकासाच्या प्रक्रियेत केलेल्या विशेष आणि शाश्वत प्रयत्नांची हे फळ आहे. याच विकासाची कास धरणारे मुंबई विद्यापीठ हे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील असणार आहे.’