शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
3
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
4
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
5
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
6
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
7
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
8
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
9
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
10
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
11
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
12
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
13
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
14
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
17
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
18
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
19
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
20
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी

मुंबईत खड्डे की खड्ड्यांत मुंबई - नितेश राणेंचा सवाल

By admin | Published: July 12, 2016 3:17 PM

'मुंबईत खड्डे की खड्ड्यांत मुंबई?' असा सवाल विचारत काँग्रेस आमदार नितेश राणें यांनी मुंबईतल्या विविध खड्डयांचे प्रदर्शन मुंबई मराठी पत्रकार भवनमध्ये भरवले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - पावसाळा सुरू होऊन महिना उलटून गेला तरी मुंबईकरांची अद्याप खड्ड्यांच्या समस्येतून सुटका झालेली नाही. याच पार्श्वभूमीवर 'मुंबईत खड्डे की खड्ड्यांत मुंबई?' असा सवाल विचारत काँग्रेस आमदार नितेश राणें यांनी मुंबईतल्या विविध खड्डयांचे प्रदर्शन मुंबई मराठी पत्रकार भवनमध्ये भरवले आहे.
मुंबई महानगरपालिकेने फक्त 66 खड्डे असल्याचे जाहीर केले होते, पण आमदार नितेश राणे तब्बल 450 खड्डयांचे छायाचित्रांचे प्रदर्शन भरवून पालिकेचे सर्व दावे फोल ठरवले आहेत.
 मुंबईतील खड्ड्यांची खरी परिस्थिती आज या प्रदर्शनाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. मुंबई महापालिकेचे आयुक्त असो वा सत्ताधारी नेते, खड्ड्यांच्या मुद्यांवरून आरोप-प्रत्यारोप करतात,मात्र खरी परिस्थिती काय आहे, हे आम्ही या प्रदर्शनातून दाखवत आहोत, असे नितेश राणेंनी सांगितले.