शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
4
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
5
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
6
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
7
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
8
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
9
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
10
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
12
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
13
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
14
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
15
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
16
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
17
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
19
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
20
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार

मुंडे समर्थकांना संपविण्याचा डाव

By admin | Published: September 29, 2014 7:30 AM

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या आड भाजपाच असून, बहुजन समाजाचे नायक गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थकांना खिंडीत गाठण्याचे प्रयत्न हे पक्षातील जातीयवादी लोक करीत आहेत

कवठे महांकाळ (जि. सांगली) : धनगर समाजाच्या आरक्षणाच्या आड भाजपाच असून, बहुजन समाजाचे नायक गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थकांना खिंडीत गाठण्याचे प्रयत्न हे पक्षातील जातीयवादी लोक करीत आहेत, असा आरोप आमदार प्रकाश शेंडगे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.एका महिन्यात धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकालात काढतो म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलायलाही तयार नाहीत, असे सांगून ते म्हणाले, मुंडे यांच्या मृत्यूच्या सीबीआय चौकशीची मागणी केल्यामुळे पक्षातील मुंडे समर्थकांचे राजकीय आयुष्य संपविण्याचा उद्योग सुरू आहे. त्यातूनच आपले आणि संभाजी पवार यांचे तिकीट कापले. मात्र बहुजनांचे राजकारण मोडण्याचा भाजपाचा कुटिल डाव हाणून पाडण्यासाठीच आणि भाजपासारख्या जातीयवादी पक्षाला गाडण्यासाठी आपण राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे, असेही शेंडगे म्हणाले. (वार्ताहर)