शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

एक गाव एक गणपतीसाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा

By admin | Published: July 22, 2016 2:25 AM

गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची संकल्पना राबवण्याच्या प्रयत्नात असलेल्या महापालिकेने आता एक गांव एक गणपतीसाठीही पुढाकार घ्यावा

वसई : गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची संकल्पना राबवण्याच्या प्रयत्नात असलेल्या महापालिकेने आता एक गांव एक गणपतीसाठीही पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी वैद्यकिय अधिकारी तथा महापालिकेने उत्कृष्ट डॉक्टर म्हणून गौरवलेले डॉ.जी.पी.मेन यांनी केले आहे.वसई तालुक्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. मुंबई व आसपासच्या शहरातील लोक आपल्या स्वप्नातील घर म्हणून वसईकडे वळू लागली आहेत. घर मिळवल्यानंतर नवस फेडण्यासाठी गणेशाची स्थापना करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.गणेशाच्या प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्त्यां तलावात विसर्जीत करण्यात येत असल्यामुळे तलावे दूषित होत चालले आहेत. पूर्वी ज्या तलावांतील पाणी मोठ्या प्रमाणात वापरले जात होते.त्या पाण्याला आता दुर्गंधी सुटू लागली आहे. त्यामुळे विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बनवण्याची महापालिकेने ठरवलेली योजना चांगली आहे.या योजनेमुळे तलाव दूषित होणार नाहीत.आणि नागरिकांच्या धार्मीक भावनाही दुखावल्या जाणार नाहीत. अशा शब्दात डॉ.मेन यांनी महापालिकेच्या या योजनेचे स्वागत केले आहे.या योजनेबरोबरच महापालिकेने आता एक गांव एक गणपतीसाठी पुढाकार घ्यावा. त्यामुळे गणपतींची संख्या कमी होईल. गावांगावात दुरावा कमी होवून एकोपा निर्माण होईल.या उत्सवात खर्च कमी आणि उत्साह द्विगुणीत होईल. पोलीस आणि शासकिय कर्मचाऱ्यांचा ताण कमी होईल. असा विश्वास डॉ.मेन यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)