शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

नायब तहसीलदारांवर हल्ला

By admin | Published: August 10, 2015 1:07 AM

वाळू तस्करांनी महसूल भरारी पथकाच्या निवासी नायब तहसीलदारासह तलाठ्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार चिखली येथे आढळा नदीपात्रात घडला

संगमनेर (अहमदनगर) : वाळू तस्करांनी महसूल भरारी पथकाच्या निवासी नायब तहसीलदारासह तलाठ्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार चिखली येथे आढळा नदीपात्रात घडला. शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी रात्री चिखली शिवारातील आढळा नदीपात्रातून अवैधरित्या विनापरवाना वाळूचा उपसा केला जात असल्याची गुप्त माहिती महसूलच्या भरारी पथकाचे प्रमुख निवासी नायब तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना मिळाली. त्यांनी दीड वाजेच्या सुमारास तलाठी पोमल तोरणे यांच्यासह नदीपात्रात छापा टाकला. छाप्यात वाळुने भरलेला ट्रॅक्टर पकडला. मात्र वाळू तस्कर आयुब हसन शेख व लतीफ हसन शेख यांनी टॅक्टर तहसील कार्यालयात नेण्यास नकार दिला. दोघांनी तोरणे व जाधव यांना शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जाधव यांच्याकडील मोबाइल हिसकावून ट्रॅक्टर घेऊन दोघे फरार झाले.