शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

शिवसेनेच्या निशाण्यावर नागपूर महापालिका!

By admin | Published: January 30, 2017 12:14 AM

मुंबई महापालिकेतील कारभारावरुन भाजपा नेत्यांनी शिवसेनेला टार्गेट केले आहे

मुंबई : मुंबई महापालिकेतील कारभारावरुन भाजपा नेत्यांनी शिवसेनेला टार्गेट केले आहे. त्यामुळे जशास तसे उत्तर देण्यासाठी भाजपाच्या ताब्यातील नागपूर महापालिकेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्याची तयारी शिवसेनेने चालविली आहे. त्यामुळे युतीतील वादाचा दुसरा अंक नागपुरात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेने काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदारांना नागपुरात कामे दिली जात आहेत. अनेक कंत्राटदारांची पाळेमुळे भाजपात रुजल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येत आहे. नागपूर महापालिकेत मोठे घोटाळे झाले आहेत. नागपुरातील घोटाळ्यांचा पर्दाफास करण्यासाठी शिवसेनेने एक पुस्तिकाही छापली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधणारी ही पुस्तिका सोमवारी प्रकाशित केली जाणार आहे. (प्रतिनिधी)