शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

नागपूर ठरले नंबर वन! प्रत्यक्ष कामाला सुरुवात; सीसीटीव्हीमुळे वाहतुकीला मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2018 1:26 AM

देशभरातील ९९ शहरांचे रँकिंग नगरविकास मंत्रालयाने केले असून त्यात नागपूर शहराने पहिला क्रमांक मिळविला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत.

- गणेश हूडनागपूर : देशभरातील ९९ शहरांचे रँकिंग नगरविकास मंत्रालयाने केले असून त्यात नागपूर शहराने पहिला क्रमांक मिळविला आहे.स्मार्ट सिटी अंतर्गत नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. पूर्व नागपुरातील भरतवाडा, पारडी, पुनापूर येथील १,७३० एकर परिसरात ३,५८८.९७ कोटींचा प्रकल्प उभारला जाणार आहे. केंद्र सरकारकडून त्यासाठी एक हजार कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यातील ४५३ कोटी प्राप्त झाले आहेत. एरिया बेस्ड डेव्हलपमेंट घटकांतर्गत कामे सुरू असून त्यावर ११० कोटी खर्च केले आहेत. एक-एक कामाद्वारे उपराजधानीची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.डिसेंबरपर्यंत डीपीआर पूर्ण होईल. सध्या निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. एजन्सी नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मार्च २०१८ पासून प्रत्यक्षात कामांना प्रारंभ होणार आहे.लवकरच सुरू होणारे प्रकल्प५२ किलोमीटरचे रस्ते, इंटिग्रेटेड रोड, पाणीपुरवठा, सिवरेज, नाले, चांगल्या दर्जाची परिवहन सेवा, स्मार्ट बस शेल्टर, शेअर बाईक, ई-रिक्षाआदी प्रकल्प लवकरच सुरू होणार असल्याचे शहराचे चित्र बदलणार आहे.नागपूर शहरात3667कॅमेरे बसविण्यात आले आहेत़ सुरक्षेसह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरकारवाई करणेशक्य झाले आहे़उद्यान, शैक्षणिक संस्था, रुग्णालये, व्यावसायिक संकुल आदी कामांसाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू आहे.युरोपियनयुनियनमध्ये करारनागपूर महापालिका आणि युरोपियन युनियनमध्ये इंटरनॅशनल अर्बन को-आॅपरेशन (आययूसी) कार्यक्रमांतर्गत सामंजस्य करार झाला आहे.

टॅग्स :cctvसीसीटीव्हीnagpurनागपूरSmart Cityस्मार्ट सिटी