शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
2
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
3
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
4
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
5
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
6
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
8
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
9
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
10
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
11
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
12
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
13
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
14
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
15
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
16
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
17
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
18
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
19
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
20
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा

नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून के. व्यकंटेशम यांची नियुक्ती

By admin | Published: August 22, 2016 4:38 PM

अतिरिक्त पोलीस महासंचालक श्री. के. व्यकंटेशम यांची नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून सोमवारी नियुक्ती करण्यात आली.

ऑनलाइन लोकमत 
नागपूर, दि. २२ -  अतिरिक्त पोलीस महासंचालक श्री. के. व्यकंटेशम यांची नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून सोमवारी नियुक्ती करण्यात आली. तर, येथील आयुक्त शारदा प्रसाद यादव यांची मुंबईला अप्पर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था या पदावर बदली करण्यात आली आहे. 
 
राज्यातील सहा वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश गृहमंत्रायलयाने आज जारी केले. त्यात व्यंकटेशम आणि यादव यांचाही समावेश आहे. मुळचे आंध्रप्रदेशातील असलेले व्यंकटेशम १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. आतापर्यंत त्यांच्याकडे प्रशिक्षण व खास पथके, मुंबई ही महत्वपूर्ण जबाबदारी होती. स्वच्छ आणि पारदर्शक कार्यशैलीचे प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांची पोलीस दलात ओळख आहे. 
 
त्यांनी राज्यातील पोलीस प्रशिक्षण शाळांमध्ये आमुलाग्र सुधारणा घडवून आणल्या असून, अधिकारी, कर्मचा-यांना तणावमुक्त काम करता यावे यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. 
 
अन्य चार अधिका-यांमध्ये रविंद्र सिंघल यांची नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून, एस. जगन्नाथन यांची व्यंकटेशम यांच्या रिक्त झालेल्या जागेवर, केंद्रातून प्रतिनियुक्तीवरून परत आलेले यशस्वी यादव यांची बदली ठाणे येथील अतिरिक्त पोलीस आयुक्त (प्रशासन) या पदावर तर, मकरंद रानडे यांचे ठाणे आयुक्तालयातच गुन्हेशाखेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झालेली आहे.