शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

नागपूर : शालेय शिक्षण सचिवांना समन्स

By admin | Published: June 29, 2016 7:54 PM

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी प्राथमिक शाळा मान्यतेच्या प्रकरणात शालेय शिक्षण सचिवांना समन्स बजावला. शिक्षण सचिवांना ४ जुलै रोजी न्यायालयात हजर होऊन स्पष्टीकरण सादर करायचे आहे.

हायकोर्ट : प्राथमिक शाळा मान्यतेचे प्रकरणनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी प्राथमिक शाळा मान्यतेच्या प्रकरणात शालेय शिक्षण सचिवांना समन्स बजावला. शिक्षण सचिवांना ४ जुलै रोजी न्यायालयात हजर होऊन स्पष्टीकरण सादर करायचे आहे. यासंदर्भात विदर्भातील २५ इंग्रजी प्राथमिक शाळांच्या पदाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांनी २०१२ मध्ये शाळा मान्यतेसाठी अर्ज केले होते. दरम्यान, २०१३ मध्ये ह्यसेल्फ फायनान्स अ‍ॅक्टह्ण अंमलात आला. त्यानुसार शासनाने नवीन शाळा मान्यतेचे ७४७५ अर्ज खारीज केले. यात याचिकाकर्त्यांच्या अर्जांचाही समावेश होता. याचिकाकर्त्यांनी अर्ज रद्द झाल्यानंतरही शाळा सुरूच ठेवल्या. शासन त्यांच्या शिक्षकांना नियमित प्रशिक्षण देत आहे. शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्यांतर्गत गरजू मुलांना प्रवेश देण्यात येत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत बसू देण्यात येत आहे. परंतु, शाळांना मान्यता नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता शालेय शिक्षण सचिवांना याचिकाकर्त्यांच्या शाळांसंदर्भातील संपूर्ण रेकॉर्ड घेऊन बोलावले आहे. याप्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व इंदिरा जैन यांच्यासमक्ष सुनावणी झाली. य्