शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

नागपूर शिक्षक मतदारसंघ, आज फेरमतदान

By admin | Published: February 05, 2017 11:46 PM

विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक २५ (मनपा मराठी प्राथमिक शाळा, क्रमांक १, नवीन नंदनवन, नागपूर) येथे फेरमतदान घेण्याचे आदेश देण्यात आले असून

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक २५ (मनपा मराठी प्राथमिक शाळा, क्रमांक १, नवीन नंदनवन, नागपूर) येथे फेरमतदान घेण्याचे आदेश देण्यात आले असून, सोमवार, ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत या एका मतदान केंद्रावर फेरमतदान घेतले जाईल. या वेळी मतदारांच्या उजव्या हाताच्या अनामिकेवर पक्की शाई लावली जाईल. नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात गेल्या ३ फेब्रुवारी रोजी मतदान झाले. या मतदानाच्या वेळी मतदान केंद्र क्रमांक २५ येथे योग्य मतदान प्रक्रियेचा अवलंब केला गेला नसल्याने भारत निवडणूक आयोगाने एका आदेशाद्वारे या मतदान केंद्रावर ६ फेब्रुवारी रोजी फेरमतदान घेण्याचा आदेश दिला.