शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या अ‍ॅडवायझरीनंतर कराची विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट; दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू
2
इस्रायली नागरिक अचानक भारत सोडून जाऊ लागले; पर्यटनाचे बुकिंग रद्द, विमाने फुल
3
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
4
ओलाच्या सर्व्हिसवरून कुणाल कामरा-भाविश अग्रवाल भिडले; लोकांनी मालकाला आरसा दाखविला...
5
"शिवसेना वाढण्यासाठी हजारो शिवसैनिकांच्या हत्या"; रामदास कदमांचे वक्तव्य, म्हणाले "उद्धव ठाकरेंना याची..."
6
आजचे राशीभविष्य ७ ऑक्टोबर २०२४; धनलाभ होईल, येणारी बातमी...
7
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
8
हिंदू समाजाने स्व-सुरक्षेसाठी संघटित होण्याची गरज: सरसंघचालक मोहन भागवत
9
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
10
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
11
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
12
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
13
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
14
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू
15
डोळ्यादेखत अख्खं कुटुंब जळालं; किंकाळ्यांनी हादरला परिसर, रहिवाशांमध्ये माजला हलकल्लोळ
16
मुलीला कुशीत घेत सुटकेचा जीवघेणा थरार; रणदिवे कुटुंबाच्या समोर उभा होता मृत्यू
17
लोकसंस्कृतीवरील अडाणीपणाचा शिक्का पुसला; तारा भवाळकर यांनी व्यक्त केली भावना
18
निवडून आलेल्या सरपंच महिलेस पदावरून काढणे सहज घेऊ नका; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
19
इर्शाळवाडी पुनर्वसन; घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार? आचारसंहितेपूर्वी वाटप करणार!
20
१९५ एकर जमीन संस्था, आमदारांच्या घरांसाठी; मंत्रिमंडळ बैठकीत येणार मढबाबतचा प्रस्ताव

नागपूरच्या प्रणाली राऊत ‘सखी सम्राज्ञी’

By admin | Published: January 24, 2017 4:02 AM

लोकमत सखी मंच व पीपीआरएल ‘मेरा घर’ प्रस्तुत पॉवर्ड बाय दि जळगाव पीपल्स को-आॅप. बँकेतर्फे आयोजित राज्यस्तरीय

जळगाव : लोकमत सखी मंच व पीपीआरएल ‘मेरा घर’ प्रस्तुत पॉवर्ड बाय दि जळगाव पीपल्स को-आॅप. बँकेतर्फे आयोजित राज्यस्तरीय सखी सम्राज्ञी महाअंतिम सोहळ््यात नागपूरच्या प्रणाली राऊत यांनी बाजी मारत यंदाच्या ‘सखी सम्राज्ञी’चा किताब पटकविला.जळगावच्या डॉ. करिष्मा सांखला या द्वितीय तर अहमदनगरच्या शोभा ढेरे या तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. अकोला येथील डिंपल वानखेडे या उत्कृष्ट कलाविष्कार तर माधवी धसे सर्वोत्कृष्ट वेशभूषा स्पर्धेच्या विजेत्या ठरल्या. महाराष्ट्रातील १२ विजेत्या स्पर्धकांची सखी सम्राज्ञी ही राज्यस्तरीय महाअंतिम फेरी शनिवारी येथील बालगंधर्व खुल्या नाट्यगृहात बहारदार सोहळ््याने रंगली.कर्करोगाशी झुंजणाऱ्या मिसेस वर्ल्ड नमिता कोहोक यांनी सखींशी संवाद साधताना जीवनातील चढ-उतारांविषयी गप्पा मारल्या. प्रणाली राऊत (नागपूर) यांचा सखी सम्राज्ञीचा मुकुट घालून ११ हजार रुपयांचा धनादेश, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व गळ्यात सॅश घालून गौरव करण्यात आला. डॉ. करिष्मा सांखला (व्दितीय, जळगाव) यांना सात हजार रुपयांचा धनादेश, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व सॅश तर शोभा ढेरे (तृतीय, अहमदनगर) यांना पाच हजार रुपयांचा धनादेश, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व सॅश देण्यात आला. डिंपल वानखेडे (उत्कृष्ट कलाविष्कार, अकोला) व माधवी भसे (सर्वोत्कृष्ट वेशभूषा, मुंबई) यांना प्रत्येकी अडीच हजार रुपयांचा धनादेश, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. (प्रतिनिधी)