शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

निवडणूक होणाऱ्या नगरपरिषदा व नगरपंचायतींची नावे

By admin | Published: October 18, 2016 4:19 AM

२७ नोव्हेंबर रोजी मतदान होणाऱ्या नगरपालिका व नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे

टप्पा क्र . १२७ नोव्हेंबर रोजी मतदान होणाऱ्या नगरपालिका व नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे अशी: पालघर : १) विक्र मगड (नवीन न.पं.), २) तलासरी (नवीन न.पं.) व ३) मोखाडा (नवीन न.पं.). रायगड : १) खोपोली,२) उरण, ३) पेण, ४) अलिबाग, ५) मुरूड-जंजिरा, ६) रोहा, ७) श्रीवर्धन, ८) महाड, व ९) माथेरान.रत्नागिरी: १०) चिपळूण, ११) रत्नागिरी, १२) दापोली न.पं., १३) खेड व 5) राजापूर. सिंधुदुर्ग: १) वेंगुर्ले, २) सावंतवाडी, ३) मालवण व ४) देवगड-जामसांडे (नवीन न.पं.)सोलापूर: १) बार्शी, २) पंढरपूर, ३) अक्कलकोट, ४) करमाळा, ५) कुर्डूवाडी, ६) सांगोला, ७) मंगळवेढा, ८) मैंदर्गी व ९ ) दुधनी. कोल्हापूर: १) इचलकरंजी, २) जियसंगपूर, ३) मलकापूर, ४) वडगाव-कसबा, ५) कुरूंदवाड, ६) कागल, ७) मुरगुड, ८) गडिहिंग्लज व ९) पन्हाळा. सांगली: १) इस्लामपूर, २) विटा, ३) आष्टा, ४) तासगाव, ५) कवठे-महाकाळ (नवीन न.पं.), ६) कडेगाव (नवीन न.पं.) ७) खानापूर (नवीन न.पं.), ८) शिरोळा (नवीन न.पं.) व 9) पलूस (नवीन नगर परिषद)सातारा: १) सातारा, २) फलटण, ३) कराड, ४) वाई, ५) म्हसवड, ६) रहिमतपूर,७) महाबळेश्वर, ८) पाचगणी, ९) कोरेगाव (नवीन न.पं.), १०) मेढा (नवीन न.पं.), ११) पाटण (नवीन न.पं.), १२) वडूज (नवीन न.पं.), १३) खंडाळा (नवीन न.पं.) व १४) दहीवडी (नवीन न.पं.)नाशिक: १) मनमाड, २) सिन्नर, ३) येवला, ४) सटाणा,५) नांदगाव व ६) भगूरअहमदनगर: १) संगमनेर, २) कोपरगाव, ) ३) श्रीरामपूर, ४) शिर्डी,५) रहाता, ६) पाथर्डी, ७) राहुरी व ८) देवळाली प्रवरा. नंदुरबार: १) शहादा.धुळे: १) शिरपूर-वरवाडे व २) दोंडाईचा-वरवाडे. जळगाव: १) भुसावळ, २) चोपडा, ३) अंमळनेर, ४) चाळीसगाव,५) पाचोरा, ६) यावल, ७) फैजपूर, ८) सावदा, ९) रावेर, १०) एरंडोल, ११) धरणगाव, १२) पारोळा व १३) बोदवड (नवीन न.पं.). जालना: १) जालना, २) भोकरदन, ३) अंबड व ४) परतूर. परभणी: १) गंगाखेड, २) सेलू, ३) जिंतूर, ४) मानवत, ५) पाथरी, ६) सोनपेठ व ७) पूर्णा. हिंगोली: १)हिंगोली, २) बसमतनगर व ३) कळमनुरी.बीड: १) बीड, २) माजलगाव, 3) परळी-वैजनाथ, ४) अंबेजोगाई, ५) गेवराई व ६) धारूर.उस्मानाबाद: १) उस्मानाबाद, २) परांडा, ३) भूम, ४) कळंब, ५) तुळजापूर,६) नळदुर्ग, ७) मुरूम व ८) उमरगा. यवतमाळ: १) यवतमाळ, २) दिग्रस, ३) पुसद, ४) उमरखेड, ५) वणी, ६) घाटंजी, ७) आर्णी व ८) दारव्हा. अकोला: १) अकोट, २) बाळापूर, ३) मूर्तिजापूर, ४) तेल्हारा व ५) पातूर. वाशीम: १) कारंजा, २) वाशीम व ३) मंगरूळपीर. अमरावती: १) अचलपूर, २) अंजनगावसूर्जी, ३) वरूड, ४) चांदुरबाजार, ५) मोर्शी, ६) शेंदुरजनाघाट, ७) दर्यापूर, ८) चांदूर रेल्वे व ९) धामणगाव. बुलडाणा: १) शेगाव,२) नांदुरा, ३) मलकापूर, ४) खामगाव, ५) मेहकर, ६) चिखली, ७) बुलडाणा,८) जळगाव-जामोद व ९) देऊळगाव राजा. वर्धा: १) वर्धा, २) हिंगणघाट, ३) आर्वी, ४) सिंदी, ५) पुलगांव व ६) देवळी. चंद्रपूर: १) बल्लारपूर, २) वरोरा, ३) मूल, ४) राजुरा व ५) सिंदेवाही (नवीन न.पं.) . >टप्पा क्र . २: १४ डिसेंबर रोजी मतदान होणार्या नगरपालिकांची ची जिल्हानिहाय नावे अशी: पुणे: १) बारामती, २) लोणावळा, ३) दौड, ४) तळेगाव-दाभाडे, ५) आळंदी, ६) इंदापूर, ७) जेजुरी, ८) जुन्नर,९) सासवड व १०) शिरूर. लातूर: १) उदगीर, २) औसा, ३) निलंगा व ४) अहमदपूर.>टप्पा क्र . ३ : १८ डिसेंबर रोजी मतदान होणार्या नगरपरिषदा व नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे अशी: औरंगाबाद: १) वैजापूर, २) कन्नड, ३) पैठण, ४) गंगापूर व ५) खुल्ताबाद. नांदेड : १) धर्माबाद, २) उमरी, ३) हदगाव, ४) मुखेड, ५) बिलोली, ६) कंधार, ७) कुंडलवाडी, ८) मुदखेड, ९) देगलूर, १०) अर्धापूर (न.पं.) व ११) माहूर (न.पं.).भंडारा : १) पवनी, २) भंडारा, ३) तुमसर व ४) साकोली (नवीन न.पं.). गडचिरोली: १) गडचिरोली व २) देसाईगंज >टप्पा क्र . ४:८ जानेवारी २०१७ रोजी मतदान होणाऱ्या नगरपालिकांची जिल्हानिहाय नावे अशी: नागपूर: १) कामठी, २) उमरेड, ३) काटोल, ४) कळमेश्वर, ५) मोहपा, ६) रामटेक,७) नरखेड,८) खापा व ९) सावनेर. गोंदिया: १) तिरोडा व २) गोंदिया .