शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प सरकार! कमला हॅरिस यांना पराभूत करत मिळवला दणदणीत विजय
2
Maharashtra Election 2024: राज ठाकरेंचा 'या' मतदारसंघातील उमेदवाराबद्दल मोठा निर्णय
3
"...तर पाय कलम करू", नितेश राणेंना मारण्याची धमकी देणाऱ्या सिद्दिकींना नारायण राणेंचे उत्तर
4
AUS vs IND : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी यजमानांची 'भारी' तयारी; क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय
5
Salman Khan : हस्ताक्षरामुळे उघड होणार सलमान खानच्या घरावरील गोळीबार आणि पत्राचं रहस्य
6
Raha Kapoor Birthday: दोन वर्षांची झाली राहा कपूर, आजी नीतू अन् आत्या रिद्धीमाने शेअर केला क्युट फोटो
7
भारत ऑस्ट्रेलियाशी टेस्ट मालिका हरला तरीही WTC Final गाठू शकतो, जाणून घ्या गणित
8
मुस्लिमांसाठी १० हजार कोटींचं बजेट; मविआच्या जाहीरनाम्यात समाजवादी पक्षाची मागणी
9
लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय?
10
‘गुरुचरित्र’सारखा प्रभाव, दत्तात्रेयांच्या आद्य अवताराचे सार; मनोभावे स्मरण, लाभेल पुण्य!
11
"सत्ता गेली, तर कुत्र पण विचारणार नाही", मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी फटकारलं
12
कोण आहे अमन देवगण? 'आजाद'मधून करतोय पदार्पण, अजय देवगणसोबत आहे हे कनेक्शन
13
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या ग्रामीण भागात 'सुपरहिट'; कमला हॅरिस यांचे प्रयत्न कमी पडल्याची चिन्हे
14
'अनुपमा' फेम रुपाली गांगुलीवर सावत्र मुलीचे नवे आरोप; म्हणाली, "ती माझ्या आईच्या बेडवर..."
15
सीमेवर नवी ताकद... आता भारतीय लष्कराला मेड इन इंडिया ASMI शस्त्र मिळणार!
16
Swiggy IPO गुंतवणूकीसाठी खुला, अँकर गुंतवणूकदारांकडून उभे केले ५००० कोटी; GMP काय?
17
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; तुमच्याकडे कारचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर...
18
रुपाली भोसलेने Bigg Boss मधील 'या' स्पर्धकाची केली कानउघाडणी; म्हणाली, "का हा ॲटिट्युड?"
19
कंगना रणौतचा डोनाल्ड ट्रम्प यांना सपोर्ट, म्हणाली- "मी अमेरिकन असती तर..."
20
Sunita Williams : सुनीता विलियम्स यांच्यासह नासाच्या ३ अंतराळवीरांनी केलं मतदान; स्पेसमधून कसं दिलं जातं मत?

Nana Patole: निधीवाटपात अजित पवारांनी काँग्रेस आमदारांनाही त्रास दिला, नाना पटोलेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 7:51 AM

Nana Patole: निधीवाटपाबाबत वित्त मंत्री अजित पवार यांनी काँग्रेसच्या आमदारांनाही त्रास दिला, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोेले यांनी गुरुवारी केला. मात्र, अजित पवार यांनी नंतरच्या पत्रपरिषदेत आरोपाचा इन्कार केला.

मुंबई : निधीवाटपाबाबत वित्त मंत्री अजित पवार यांनी काँग्रेसच्या आमदारांनाही त्रास दिला, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोेले यांनी गुरुवारी केला. मात्र, अजित पवार यांनी नंतरच्या पत्रपरिषदेत आरोपाचा इन्कार केला.पटोले म्हणाले की, आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमातून पुढे आले. सरकार जनतेसाठी काम करेल, हा विचार होता. वित्त खाते राष्ट्रवादीकडे आहे. अजित पवार निधी वाटपात दुजाभाव करत असल्याचे समोर येत होते. शिवसेनेच्या आमदारांना अजित पवार त्रास द्यायचे, या तक्रारी होत्या. काँग्रेस आमदारांनाही असाच त्रास होता. तसेच मंत्र्यांच्या खात्यांना निधी मिळत नव्हता. तर अजित पवार म्हणाले की, दुजाभाव मी कधीही केला नाही. आधीच ते बोलले असते तर गैरसमज दूर करता आले असते. विकासकामात मी नेहमीच मदतीची भूमिका घेतली. एखाद्या ठिकाणी आमदार एका पक्षाचा आणि नगरपालिका दुसऱ्या पक्षाच्या हाती असेल तर कदाचित निधीवाटपात भेदभावाचा आरोप होऊ शकतो.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेAjit Pawarअजित पवारcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी