शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

कर्जमाफीसाठी नांदेडात अर्थमंत्र्यांची गाडी अडविली

By admin | Published: March 20, 2017 3:13 AM

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी नांदेड शहरात रविवारी दुपारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

नांदेड : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी नांदेड शहरात रविवारी दुपारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाहनांचा  ताफा अडविला़ पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यावर हा ताफा पुढे रवाना झाला. एका कार्यक्रमासाठी मुनगंटीवार हे नांदेडात आले होते़ कार्यक्रमस्थळी जाताना बजाज गॅलेक्सी परिसरात स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधव पाटील देवसरकर यांच्या नेतृत्वाखाली पंधरा ते वीस कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडविला़ जवळपास दहा मिनिटे अर्थमंत्र्यांच्या वाहनाचा ताफा या कार्यकर्त्यांनी रोखला होता. ताफ्यातील पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले़ त्यानंतर, मुनगंटीवार हे कार्यक्रमस्थळी पोहोचले़  ही स्टंटबाजी प्रसिद्धीसाठी ज्या कोणी दहा-पाच कार्यकर्त्यांनी माझ्या ताफ्यातील पोलिसांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला, तो केवळ प्रसिद्धीचा स्टंट आहे, अशी प्रतिक्रिया अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी दिली़ (प्रतिनिधी)