शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

नाशिक: बिबट्याची दहशत, नागरिकांमधे घबराट

By admin | Published: September 13, 2016 11:10 AM

नांदगाव बुद्रुक येथील ब्रिटिशकालीन पाची पुलाजवळ राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये बिबट्याच्या मुक्तसंचारामुळे भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले.

ऑनलाइन लोकमत
बेलगाव कुऱ्हे (नाशिक), दि. १३ -  इगतपुरी तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या दारणा धरणाजवळील नांदगाव बुद्रुक येथील ब्रिटिशकालीन पाची पुलाजवळ राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये बिबट्याच्या  मुक्तसंचारामुळे भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. 
साकुर फाटा ते अस्वली दरम्यान असलेल्या महामार्ग क्र.37 वरील पाचीपुल भागात दोन ते तीन बिबट्या रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत या महामार्गावर बसलेल्या स्थितीत आढळतात. या वेळेस प्रवास करणाऱ्या व येथील शेतकरी राहिवाशांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाल्याने शेतकरी आता फारच धास्तावले आहेत. वनविभाग मात्र अजूनही सुस्तच आहे. साकुर फाटा ते अस्वली स्टेशन या महामार्ग क्रमांक 37 वर दररोज शेकडो कामगार गोंदे दुमाला येथे कामावर जातात रात्रीच्या सुमारास कामावरून घरी जाताना प्रचंड तणावाखाली वाहने चालवितात.  परिसरात वाढलेल्या बिबट्याच्या दहशतीला आळा घालण्यासाठी वनविभागाने तात्काळ पाऊले उचलावी, ज्या ज्या भागात बिबटयांचा मुक्त संचार आहे त्या ठिकाणी प्रामुख्याने पिंजरे लावण्याची मागणी ग्रामस्थानी केली आहे.
 
या पुलावरून प्रवास करणाऱ्या कामगारांना खूप अंधार असल्याने रात्रीच्या गडद काळोखात रस्ता देखील दिसत नाही. या परिसरात जंगली श्वापदांचा उपद्रव वाढला असून कधी बिबट्या हल्ला करील याची शासवती अजिबात राहिलेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने याठिकाणी पथदीप बसविण्याची मागणी होत आहे.