शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
2
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
3
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
4
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
5
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
6
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
7
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
8
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
9
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
10
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
11
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
12
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
13
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
14
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
15
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
16
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
17
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
18
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
19
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...

चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लाचखोर सचिवाला रंगेहाथ पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 2:15 PM

नाशिक : चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीचे वॉटर प्रुफींग केलेल्या कामाचे प्रमाणपत्र देण्यासाठी ठेकेदाराकडे चोवीस हजार रुपयांची मागणी करून रक्कम घेतांना बाजार समितीचे सचिव गोरक्षनाथ निवृत्ती गांगुर्डे (३८,रा दिघवद ता चांदवड नाशिक) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि़२७) रंगेहाथ पकडले़

ठळक मुद्देलाचलुचपत प्रतिबंधक विभाग ; इमारतीचे वॉटर प्रुफींगचे कामप्रमाणपत्र देण्यासाठी २४ हजार रुपयांच्या लाचेची मागणी

नाशिक : चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीचे वॉटर प्रुफींग केलेल्या कामाचे प्रमाणपत्र देण्यासाठी ठेकेदाराकडे चोवीस हजार रुपयांची मागणी करून रक्कम घेतांना बाजार समितीचे सचिव गोरक्षनाथ निवृत्ती गांगुर्डे (३८,रा दिघवद ता चांदवड नाशिक) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि़२७) रंगेहाथ पकडले़लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक पंजाबराव उगले यांनी दिलेल्या माहितीनुसार येवला तालुक्यातील अनकाई येथील ठेकेदाराने चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीचे वॉटर प्रुफींगचे काम केले होते़ या कामाचा ५९ हजार २४१ रुपयांचा धनादेश दिल्याबद्दल तसेच काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी बाजार समितीचे सचिव गांगुर्डे यांनी गुरुवारी (दि़२६) २४ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती़ याबाबत ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती़ठेकेदाराच्या तक्रारीनुसार शुक्रवारी (दि़२७) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सापळा रचण्यात आला होता़ सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ठेकेदाराकडून सचिव गांगुर्डे यांनी २४ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच अधिकाºयांनी रंगेहाथ पकडले़ या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़