शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."
2
“भाजपाने आधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभेला मविआचेच सरकार येणार”; नाना पटोलेंचा दावा
3
शरद पवार शिंदे गटाला धक्का देणार! तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत राष्ट्रवादीत प्रवेश करणार
4
विरुष्काचे अनोखे 'क्रिकेट'! अनुष्काने वाचला नियमांचा पाढा; विराटने डोक्यालाच हात लावला
5
इस्त्रायलचे 'ते' ३ मित्र जे संकटात बनतात सुरक्षा कवच; ज्यांनी इराण हल्ल्यातून वाचवले
6
IPO News : आयपीओंचा महापूर येणार, एकाच दिवसात १३ कंपन्यांनी सेबीकडे केले अर्ज
7
बिहार : हवाई दलाचे हेलिकॉप्टर पुराच्या पाण्यात पडले; अंगावर काटा आणणारे दृश्य, पूरस्थिती कायम
8
Mohammad Shami, Team India, IND vs AUS: टीम इंडियाला मोठा धक्का! मोहम्मद शमी रूग्णालयात, ६ ते ८ आठवड्यांसाठी सक्तीची विश्रांती
9
काही लोक गांधीजींचा विचार विसरले, फक्त त्यांच्या नावाने मते घेतली; मोदींचा टोला
10
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
11
अरे बापरे! 2000 कोटींचे ड्रग्ज जप्त, दिल्लीत चार जणांना अटक
12
५० वर्षानंतर अमेरिकेत पहिल्यांदाच 'असं' काय घडलं?; चीन-पाकिस्तानही चिंताग्रस्त
13
अरे बापरे! लोकांच्या डोळ्यातून येतंय रक्त; खतरनाक इबोलासारखा जीवघेणा आहे 'हा' व्हायरस
14
लाडक्या बहि‍णींची दिवाळी; भाऊबीजेची ओवाळणी ऑक्टोबरलाच, सरकार नोव्हेंबरचे पैसे आधीच देणार
15
प्रशांत किशोर : UN मध्ये ८ वर्षे नोकरी, निवडणूक रणनीतीकार ते राजकीय पक्ष... आठ पक्षांसोबत केलंय काम!
16
56 वर्षांनंतर सापडला हवाई दलातील शहीद जवानाचा मृतदेह; 23व्या वर्षी आलेले हौतात्म्य
17
"हानिया अन् हसन नसरल्लाह...", इस्रायलवरील मिसाइल हल्ल्यानंतर काय म्हणाला इराण?
18
Numerology: ‘या’ ७ मूलांकांवर देवीची कृपा, सुख-समृद्धीचा लाभ; कामात यश, अचानक धनलाभ!
19
भयानक! रोलर कोस्टरवरची मजा बेतली जीवावर; ५ वर्षांच्या मुलाला आला कार्डिएक अरेस्ट
20
सणासुदीत विना टेन्शन खरेदी करू शकाल इलेक्ट्रिक गाड्या, सरकारनं सुरू केली नवी सब्सिडी स्कीम

राष्ट्रीय छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षावर गुन्हा

By admin | Published: April 08, 2017 5:21 AM

राष्ट्रीय छावा संघटनेचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निखिल गोळे याच्याविरुद्ध बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

बदलापूर (ठाणे) : एअरहोस्टेस असलेल्या येथील एका विवाहितेस लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी राष्ट्रीय छावा संघटनेचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निखिल गोळे याच्याविरुद्ध बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका व्यक्तीचा काही तरुणांसोबत वाद झाला होता. या वादातून त्याला मारहाणही झाली होती. त्या व्यक्तीला पोलिसांकडून मदत मिळवून देतो, असे सांगत गोळे याची त्या व्यक्तीसोबत ओळख झाली. उल्हासनगरात वास्तव्याला असलेल्या गोळे याची त्या व्यक्तीच्या पत्नीशी ओळख झाली. तिला लग्नाचे आमिष दाखवून गोळे याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. आपल्या पत्नीचे गोळे याच्याशी अनैतिक संबंध असल्याचे कळल्यावर त्या महिलेच्या नवऱ्याने त्यास विरोध केला. मात्र, गोळे याने त्याला ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे ही महिला पतीला दुरावली. त्यानंतर, गोळे याने पीडित महिला व तिच्या चार वर्षांच्या मुलाला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप आहे.