शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
3
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
5
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
6
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
7
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
8
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
9
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
10
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
11
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
12
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
13
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
14
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
15
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
16
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
17
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
19
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

गॅस सिलिंडरची दरवाढ केल्याबद्दल महागाई सम्राट मोदीजींचे आभार; रुपाली चाकणकर यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2021 4:23 PM

Gas Cylinder Price Hike : बुधवारी गॅस सिलिंडरच्या दरात करण्यात आली २५ रूपयांची वाढ. विरोधकांनी साधला केंद्र सरकारवर निशाणा.

ठळक मुद्दे बुधवारी गॅस सिलिंडरच्या दरात करण्यात आली २५ रूपयांची वाढ. विरोधकांनी साधला केंद्र सरकारवर निशाणा.

देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. महागाईने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. याच दरम्यान आता लोकांना आणखी एक मोठा फटका बसला आहे. सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली असून १५ दिवसांत तब्बल ५० रुपयांनी महागला आहे. दरम्यान, १ सप्टेंबर रोजी गॅस सिलिंडरच्या दरात २५ रूपयांची वाढ करण्यात आली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपवर टीकेचा बाण सोडला आहे. या दरवाढीवरून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महाराष्ट्रच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. 

"आज पुन्हा घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत २५ रुपये व कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत ७५ रुपयांची भाववाढ केल्याबद्दल महागाई सम्राट मोदीजींचे मनःपूर्वक आभार. महागाईनं जनतेचं कंबरडं मोडल्याबद्दल धन्यवाद मोदीजी," असं म्हणत रुपाली चाकणकर यांनी टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दरवाढीवर टीका केली.१५ दिवसांत ५० रूपयांची वाढ१५ दिवसांत विना सब्सिडी एलपीजी सिलिंडर ५० रुपयांनी महागला आहे. १ सप्टेंबर रोजी एलपीजी सिलिंडरमध्ये २५ रुपयांची वाढ झाली आहे. याआधी पेट्रोलियम कंपन्यानी १८ ऑगस्ट रोजी गॅस सिलिंडरच्या किमतीत २५ रुपयांची वाढ केली होती. दिल्लीमध्ये आता १४.२ किलोग्रॅमच्या विना सब्सिडी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत २५ रुपयांनी वाढली आहे. या वाढीनंतर दिल्लीत १४.२ किलोग्रॅमच्या सिलिंडरचा दर ८८४.५० रुपये इतका झाला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानNCPराष्ट्रवादी काँग्रेसCylinderगॅस सिलेंडर