शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते - पाटील पंतप्रधान मोदींच्या मंचावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 10:26 IST

राधाकृष्ण विखे पाटलांनी या सभेला मंचावर हजर राहण्याचे टाळले होते.

सोलापूर : भाजपा-राष्ट्रवादीने प्रतिष्ठेचा केलेल्या माढा मतदारसंघामध्ये आज पंतप्रधान मोदींची सभा होत आहे. भाजपाच्या सभेच्या या मंचावर राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते - पाटील यांनी उघडपणे उपस्थिती लावल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

अकलूज येथील सभेत खासदार विजयसिंह मोहिते-  पाटील, सुधाकरपंत परिचारक, आमदार निलम गोरे, कांचन कुल, आ. प्रशांत परिचारक, रणजितसिंह मोहिते-  पाटील,  चंद्रकांत पाटील, शहाजी पवार, उत्तमराव जानकर आदींची उपस्थिती आहे. तसेच पालकमंत्री विजयकुमार देशमुख, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, आ. नारायण पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, शिवसेनेचे शिवाजी सावंत व्यासपीठावर दाखल झाले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखीही अकलूजमध्ये आलेले आहेत. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सहकार मंत्री सुभाष देशमुख दाखल झाले आहेत. 

काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी मोदींनी नुकतीच सभा घेतली होती. मात्र, राधाकृष्ण विखे पाटलांनी या सभेला मंचावर हजर राहण्याचे टाळले होते. विखे पाटील भाजपामध्ये प्रवेश करतील अशीही चर्चा होती. मात्र, राष्ट्रवादीचे माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते - पाटील हे उघडपणे मोदींच्या सभेला उपस्थित राहिले आहेत. 

टॅग्स :Vijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसmadha-pcमाढाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा