NCP Ajit Pawar Candidate List ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं आपली पहिली यादी जाहीर केल्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीनेही पहिली उमेदवार यादी जाहीर करत ३८ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. स्वत: अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातूनच लढणार असल्याची माहिती देण्यात आली असून राष्ट्रवादीच्या पहिल्या उमेदवार यादीत बहुतांश विद्यमान आमदारांचा समावेश आहे.
कोण कुठून लढणार?
१. बारामती - अजित पवार २. येवला - छगन भुजबळ ३. आंबेगाव - दिलीप वळसे-पाटील ४ कागल - हसन मुश्रीफ ५. परळी - धनंजय मुंडे ६. दिंडोरी - नरहरी झिरवाळ ७.अहेरी - धर्मराव बाबा आत्राम८. श्रीवर्धन - आदिती तटकरे ९. अंमळनेर - अनिल भाईदास पाटील १०. उदगीर- संजय बनसोडे ११. अर्जुनी मोरगाव - राजकुमार बडोले १२. माजलगाव- प्रकाश दादा सोळंके १३ वाई - मकरंद पाटील१४.सिन्नर- माणिकराव कोकाटे १५. खेड आळंदी- दिलीप मोहिते १६. अहमदनगर शहर- संग्राम जगताप१७. इंदापूर - दत्तात्रय भरणे १८.अहमदपूर- बाबासाहेब पाटील १९. शहापूर - दौलत दरोडा २०. पिंपरी- अण्णा बनसोडे २१. कळवण- नितीन पवार२२. कोपरगाव- आशुतोष काळे २३.अकोले- डॉ. किरण लहामटे २४. बसमत- चंद्रकांत उर्फ राजू नवघरे २५. चिपळूण- शेखर निकम २६. मावळ- सुनील शेळके २७. जुन्नर- अतुल बेनके २८.मोहोळ- यशवंत विठ्ठल माने २९. हडपसर- चेतन तुपे ३०. देवळाली- सरोज आहिरे ३१. चंदगड- राजेश पाटील ३२. इगतपुरी- हिरामण खोसकर ३३. तुमसर- राजू कारेमोरे ३४. पुसद- इंद्रनील नाईक ३५. अमरावती शहर- सुलभा खोडके ३६. नवापुर-भरत गावित३७. पाथरी- निर्मला उत्तमराव विटेकर३८. मुंब्रा-कळवा- नजीब मुल्ला