शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांचा सुरुवातीचा काळ मला चांगला वाटला, पण आता..."; शरद पवारांचे मोठं विधान
2
अभिमानास्पद! गडचिरोलीचा बोधी रामटेके संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘ग्रॅज्युएट स्टडी प्राेग्राम’मध्ये!
3
दुर्दैवी! सुरतची लक्झरी बस सापुतारा घाटात कोसळली; दोन जण मृत्यूमुखी, पाच गंभीर जखमी
4
सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना अतिवृष्टीमुळे सोमवारी सुट्टी; शालेय शिक्षण मंत्र्यांची घोषणा
5
वाहतूक कोंडीमुळे मंत्री, आमदारांचे ‘वंदे भारत’; नाशिक- मुंबई रोडची दुरवस्था
6
लाडकी बहीण योजनेसाठी पैसे घेतले; इंटरनेट कॅफेच्या चालक, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
7
छत्तीसगडच्या बालसुधारगृहातून पळून गेलेल्या अल्पवयीन मुली नागपुरमध्ये ताब्यात
8
कुंडई औद्योगिक वसाहतीत संरक्षक भिंत कोसळल्याने तीन कामगार ठार, एक किरकोळ जखमी
9
'लाडकी बहीण' समितीत तालुका सचिव पदासाठी तहसीलदारांचे हात वर; कामाचा व्याप जास्त
10
मिहान परिसरात कनेक्टिव्हिटी वाढवणे, वाहतूक सुविधा सुधारण्याकरिता १५ जुलैपासून ई-बस सेवा
11
राज्याच्या औद्योगिक विकासाकडे लक्ष केंद्रित; विदर्भ, मराठवाड्यात उद्योगांच्या समस्या सोडविणार!
12
RFOच्या डोक्यावर नावालाच राजपत्रित मुकुट; ना पदोन्नती, ना संख्या वाढ!
13
कट, कमिशन व करप्शन ही काँग्रेसची त्रिसूत्री; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
14
पुरीमध्ये भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेत चेंगराचेंगरी; एकाचा मृत्यू, अनेक भाविक जखमी
15
"आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा ठराव विधिमंडळात घ्या अन् लोकसभेत पाठवा, आम्ही पाठिंबा देतो"
16
ZIM vs IND : भारताच्या 'युवा ब्रिगेड'ने पराभवाचा वचपा काढला; झिम्बाब्वेचा मोठ्या फरकाने पराभव केला
17
"माझे नाव इतिहासात नक्कीच लक्षात ठेवले जाईल"; निरोपाच्या भाषणात ऋषी सुनक यांचे विधान
18
भाजपच्या काही नेत्यांनी काँग्रेसला मतदान केले, सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट
19
पक्षप्रमुख उध्दव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर, शेतकरी बांधवांसोबत साधला संवाद
20
कोणती अभिनेत्री नाही पण लवकरच लग्नाची बातमी येईल; 'चॅम्पियन' खेळाडू नव्या इनिंगसाठी सज्ज

NEET Paper Leak: आराेपी शिक्षकाची झाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीर्घ सेवा; संपर्कात आलेल्यांचीही चाैकशी होणार

By राजकुमार जोंधळे | Published: July 01, 2024 5:20 AM

शिक्षक संजय जाधव याची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दीर्घ कारकिर्द लक्षात घेत काेकणात याचा काही संदर्भ लागताे का? याचीही चाैकशी केली जात आहे.

लातूर - जिल्ह्यातील बाेथीतांडा (ता. चाकूर) येथील संजय जाधव याचे नीट गुणवाढसंदर्भातील गुन्ह्यात नाव समाेर आल्यानंतर तपास यंत्रणांनी त्यांचा भूतकाळ तपासण्यास सुरुवात केली आहे. काेकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात जि.प. शिक्षक म्हणून त्याने २००३ ते २०२३ दरम्यान नाेकरी केली. या काळातील त्याची कारकिर्द कशी हाेती. त्याच्या संपर्कात काेण-काेण हाेते, याचाही शाेध आता घेतला जात आहे.

नीट गुणवाढीसंदर्भातील गुन्ह्याचा तपास स्थानिक यंत्रणा, एटीएस आणि सीबीआयकडून केला जात आहे. याची व्याप्ती राज्यातील किती जिल्ह्यात आहे. आराेपींच्या आमिषाला किती जण बळी पडले, त्यांच्या गळाला काेणकाेण लागले? याचाही शाेध घेतला जात आहे. शिक्षक संजय जाधव याची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दीर्घ कारकिर्द लक्षात घेत काेकणात याचा काही संदर्भ लागताे का? याचीही चाैकशी केली जात आहे.

२००३ साली ताे शिक्षक म्हणून रुजू...

संजय जाधव हा २० सप्टेंबर २००३ राेजी मांगेली देऊळवाडी (ता. दाेडामार्ग जि. सिंधुदुर्ग) येथे शिक्षण सेवक म्हणून रुजू झाला. त्यानंतर सावंतवाडी पंचायत समितीअंतर्गत जि.प.प्रा. शाळा मडुरे क्रमांक - ३ मध्ये त्याने दीर्घकाळ शिक्षक म्हणून काम केले. आंतरजिल्हा बदल्यात त्याची साेलापूर जिल्ह्यात बदली झाली. २ मे २०२३ राेजी सिंधुदुर्ग येथून त्याला कार्यमुक्त करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत असताना त्याची कारकीर्द कशी राहिली, याचाही शाेध घेतला जात आहे.

 

टॅग्स :neet exam paper leakनीट परीक्षा पेपर लीक