शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

पतीच्या ‘व्हॉट्स अ‍ॅप’प्रेमाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या

By admin | Published: January 28, 2016 1:36 AM

पतीचे सतत मोबाइलवर राहणे, व्हॉट्स अ‍ॅप आणि फेसबुकवर बिझी असणे, उशिरा झोपणे नि उशिरा उठणे, मित्रांसोबत हुंदडणे हा प्रकार पसंत न पडल्याने, अवघ्या महिन्याभरात

अमरावती : पतीचे सतत मोबाइलवर राहणे, व्हॉट्स अ‍ॅप आणि फेसबुकवर बिझी असणे, उशिरा झोपणे नि उशिरा उठणे, मित्रांसोबत हुंदडणे हा प्रकार पसंत न पडल्याने, अवघ्या महिन्याभरात नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी घडली. मोर्शी येथील धर्मपाल तिवारी यांची कन्या पूनमचा विवाह अमरावतीच्या अभिजित त्रिवेदी याच्यासोेबत ३ जानेवारी रोजी झाला होता, पण महिना होण्यापूर्वीच पती-पत्नीमध्ये खटके उडण्यास सुरुवात झाली. सोशल मीडियावर व्यस्त असणे, रात्री उशिरा झोपणे, उशिरा उठणे आणि मित्रांसोबत सतत बाहेर राहणे पूनमला आवडत नव्हते. या कारणावरून त्यांची सतत भांडणे होत होती, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. बुधवारीदेखील अभिजित सकाळी १०.३० वाजता उठला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. दुपारी तिने गळफास घेऊन आत्महत्या कल्याचे आढळून आले. तिला सुरुवातीला खासगी रुग्णालयात व त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. (प्रतिनिधी)