शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
5
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
6
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
7
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
8
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

अवैध वीज बिले रोखण्यासाठी नवी व्यवस्था

By admin | Published: April 02, 2015 3:00 AM

शेतक-यांच्या वीज मीटरचे रीडिंग न घेता अवैधपणे होणारी वीज बिल आकारणी रोखण्यासाठी नवीन व्यवस्था लागू करण्यात येणार असल्याची माहिती

मुंबई : शेतक-यांच्या वीज मीटरचे रीडिंग न घेता अवैधपणे होणारी वीज बिल आकारणी रोखण्यासाठी नवीन व्यवस्था लागू करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधान परिषदेत दिली. चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्ध्यासह राज्यातील शेतकऱ्यांना रीडिंग न घेताच अवैधपणे वितरीत केल्या जाणाऱ्या वीज बिलाबाबत भाजपाच्या शोभाताई फडणवीस यांनी अर्धा-तास चर्चेच्या माध्यमातून लक्ष्य वेधले. यावेळी बोलताना अशाप्रकारे अवैध वीज बिल आकारणी होत असल्याचे ऊर्जामंत्र्यांनी मान्य केले. मीटर रीडिंगनेच वीज बिल आकारणी व्हावी आणि बिले वेळेवर शेतकऱ्यांपर्यंत पोचावीत, यासाठी शाखा अभियंत्यांकडे सर्व जबाबदारी सोपवित फिडर मॅनेजमेंट पद्धत लागू करण्यात येईल. याशिवाय एकाच फिडरवर सहा हजार वीज जोडण्या करून त्याचे एक युनिट बनविण्यात येईल, असे ऊर्जामंत्र्यांनी सांगितले. शिवाय ठेकेदारांनी चुकीची वीजबिले दिल्यास संबंधित ठेकेदाराची निविदा रद्द करण्यात येईल, असेही ते म्हणाले. व्यवस्थेत सुधारणा करतानाच तक्रारींच्या निवारणासाठी लोकप्रतिनिधी, तहसीलदार, पोलीस उप-अधीक्षक, निरीक्षक यांची समिती बनविण्यात येईल. दर तीन महिन्यांतून एकदा समितीची बैठक होईल. (प्रतिनिधी)