ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २४ - सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या नवादाम्पत्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. पुरंदर तालुक्यातुल हिवरे येथे हि घटना घडली आहे. योगेश गायकवाड ( वय 27) व सारीका गायकवाड ( वय 22 ) अशी आत्महत्या केलेल्या पती पत्नीची नावे आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून शुक्रवारी सकाळी ही दुर्दैवी घटना उघडकीस आली.