शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

पुढील साहित्य संमेलन तीन महिन्यांच्या आत; महामंडळाच्या बैठकीत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2021 6:27 AM

कोरोनाच्या दोन लाटा आणि त्यामुळे घालण्यात आलेले निर्बंध दूर करण्यात आल्यानंतर पूर्वनियोजनापेक्षा मेाठ्या विलंबाने भुजबळ नॉलेज सिटीत हे संमेलन भरविण्यात आले.

नाशिक : येथे सुरू असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप रविवारी वाजणार असून, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. पुढील संमेलन या आर्थिक वर्षाच्या आत म्हणजे मार्चपूर्वी घेण्यासाठी प्रयत्न केला जाणार असून, त्यासाठी लातूर जिल्ह्यातील उदगीरची निवड करण्यावर साहित्य महामंडळाच्या बैठकीत एकमत झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

कोरोनाच्या दोन लाटा आणि त्यामुळे घालण्यात आलेले निर्बंध दूर करण्यात आल्यानंतर पूर्वनियोजनापेक्षा मेाठ्या विलंबाने भुजबळ नॉलेज सिटीत हे संमेलन भरविण्यात आले. दोन दिवसांचे भरगच्च कार्यक्रम 

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यावरही चर्चामराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबतचा मु्द्दा या संमेलनात पुन्हा चर्चिला गेला. त्यातही असा दर्जा देण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या समितीने केंद्र शासनाला अहवाल दिल्याने आता हा दर्जा मिळावाच ही मराठी जनांची आणि सारस्वतांची भावना केंद्र शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी संमेलनात तसा ठराव होणे अटळ मानले जात आहे. याशिवाय आगामी संमेलन स्थळाबाबतदेखील प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते. 

आज समारोपया संमेलनाचा समारोप रविवारी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार असून, ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर तसेच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत. 

फडणवीसांची पाठअखिल भारतीय साहित्य संमेलनस्थळाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये येऊनही साहित्य संमेलनाला न जाण्याचा निर्णय घेतला.

 

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन