शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा नाही, लोकसभेवेळच्या एकमेकांवरील परोपकारावरून ठाकरे-काँग्रेसचे जागावाटप अडले? नेमके काय घडले...  
2
उद्धव ठाकरे दोन आमदारांचे तिकीट कापणार? पक्षफुटीवेळी राहिले होते सोबत; 'मातोश्री' गाठली
3
कल्याण पूर्वेत महायुतीचा वाद विकोपाला; महेश गायकवाड निवडणूक लढण्याच्या तयारीत
4
"काल रात्री फोनवरून चर्चा झाली, आता..."; मविआचं काय ठरलं? वडेट्टीवारांनी गोंधळ संपवला
5
"सलमान खानला मारण्यासाठी गार्डसोबत मैत्री..."; बिश्नोई गँगच्या शूटरचा मोठा खुलासा
6
रत्नागिरीकरांना बदल हवाय, विद्यमान आमदार नको' उदय सामंतांबाबत भाजप नेत्याचा दावा
7
माँटी इंग्लंडमध्ये, गोल्डी कॅनडात, लखा पोर्तुगालमध्ये... लॉरेन्स बिश्नोईचे साथीदार कोणत्या देशात लपलेत?
8
"उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं, आम्ही तुमच्यासोबत"; यशोमती ठाकूर यांचे मोठं विधान
9
संविधानातून 'धर्मनिरपेक्ष' आणि 'समाजवादी' शब्द काढले जाणार? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
10
प्यार तूने क्या किया! करवाचौथला घरी नव्हता नवरा; बायकोने बॉयफ्रेंडसोबत केलं लग्न
11
"नव्या जोडप्यांनी 16-16 मुलं जन्माला घालावीत, कारण..."; CM चंद्रबाबूंनंतर, आता स्टॅलिन यांचंही अजब आवाहन
12
Gold Silver Price Today : सोन्याचे दर गगनाला भिडले; चांदी एकाच दिवसात ४८८४ रुपयांनी महागली
13
पहिल्या यादीत नाव नाही, पक्षाला रामराम ठोकत भाजपाचा हा नेता थेट जरांगेंच्या भेटीला
14
तोंडावर मास्क अन् गुंडांना लोळवणारा पोलीस! KGF च्या मेकर्सचा नवा सिनेमा 'बघिरा', उत्कंठावर्धक ट्रेलर रिलीज
15
उघडताच १००% सबस्क्राइब झाला IPO, किरकोळ गुंतवणूकदारांच्या उड्या; किती आहे GMP?
16
ठाकरे गटात अन् काँग्रेसमध्ये किती जागांसाठी वाद? ‘मविआ’तील नेत्याने सगळेच सांगितले
17
Astro Tips: फक्त २ लवंगा करतील तुमच्या अडचणी दूर; सोमवारी न चुकता करा 'हा' उपाय!
18
Vastu Shastra: 'या' टिप्स फॉलो केल्या तर दिवाळीतच काय, वर्षभर चमकेल तुमची वास्तु!
19
चंद्राबाबूंनी जोडप्यांना दिला अधिकाधिक मुलं जन्माला घालण्याचा सल्ला, नवीन कायदाही आणणार, नेमकं कारण काय?
20
Ola नं सर्व्हिस सेंटरवर उभे केले बाउन्सर्स? कुणाल कामरानं पुन्हा भाविश अग्रवालांवर यांच्यावर साधला निशाणा

नायजेरीयन ड्रग डिलर जेरबंद

By admin | Published: November 12, 2016 3:43 AM

अमलीपदार्थांची तस्करी शहरात जोमात सुरू असून, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी ड्रग डिलिंगमधील एका नायजेरीन तरुणाला पाठलाग करून जेरबंद केले

पुणे : अमलीपदार्थांची तस्करी शहरात जोमात सुरू असून, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी ड्रग डिलिंगमधील एका नायजेरीन तरुणाला पाठलाग करून जेरबंद केले. पोलिसांना पाहताच पळून जाण्याच्या प्रयत्नात भिंतीवरून उडी मारल्याने त्याचा पाय मोडला. कोरेगाव पार्क भागात शुक्र वारी रात्री ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून कोकेन आणि मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे.सहायक आयुक्त सुरेश भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोजेस अलोका फ्रान्सेस (३५, रा. मीरा रोड, भाइंदर, मूळ रा. नायजेरिया) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या शैलेश जगताप यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोजेस हा ड्रग डिलिंगमध्ये सक्रिय असून शहरामध्ये तो अमलीपदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत जगताप यांना मिळाली होती. त्यांनी सहायक आयुक्त सुरेश भोसले यांना माहिती दिली. गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील आणि सहायक आयुक्त भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव पार्क भागातील पेट्रोल पंपाजवळ सापळा रचला. (प्रतिनिधी)