शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

नितीश कुमारांचे शिवसेनेला आग्रहाचे निमंत्रण

By admin | Published: November 17, 2015 2:28 AM

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्वत: फोन करून आग्रहाचे निमंत्रण दिले असून, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते कुमार यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी बिहारला

मुंबई : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्वत: फोन करून आग्रहाचे निमंत्रण दिले असून, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते कुमार यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी बिहारला जाणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली जनता दल (युनायटेड), राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या महागठबंधनने भाजपा आघाडीचा पराभव केला. या विजयानंतर नितीश कुमार तिसऱ्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यास सज्ज झाले आहेत. मंगळवारी पाटणा येथील गांधी मैदान येथे जंगी शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शपथविधी सोहळ्यासाठी देशभरातील विविध नेत्यांना निमंत्रणे पाठविण्यात आली आहेत. त्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नवीन आघाडी उघडण्याची खेळी नितीश कुमार यांनी केली आहे. त्याचाच भाग म्हणून नितीश कुमार यांनी स्वत: थेट उद्धव ठाकरे यांना सोहळ्याचे निमंत्रण दिले.